Photo : स्मिता गोंदकरच्या दिलखेचक अदा, पाहा फोटो

अभिनेत्री स्मिता गोंदकर ही आपल्या फोटोशूटमुळे सोशल मीडियात खूपच चर्चेत असते. स्मितानं नुकतंच 'कॉमेडी बिमेडी'च्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Smita Gondkar's amazing beauty)

  • Publish Date - 10:41 am, Wed, 10 February 21
1/6
अभिनेत्री स्मिता गोंदकर ही आपल्या फोटोशूटमुळे सोशल मीडियात खूपच चर्चेत असते. स्मितानं नुकतंच 'कॉमेडी बिमेडी'च्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

2/6
स्मिताचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. या फोटोमध्ये स्मिता खूपच ग्लॅमरस दिसतीये.

3/6
स्मिताला मराठी फिल्म इंडस्ट्रीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. सोशल मीडिया अकाउंटवर ती नेहमीच तिचे फोटोज शेअर करत असते.

4/6
अभिनेत्री असण्यासोबतच स्मिता मॉडेल आणि उत्तम ‘बायकर’देखील आहे. अनेकदा ती बाईक स्टंटच्या साहसी खेळांमध्ये सहभागी होत असते.

5/6
‘पप्पी दे पारूला’ या आयटम साँगपासून चर्चेत आलेली स्मिता थेट ‘बिग बॉस मराठी’ मधील पहिल्या सीझनमध्ये झळकली होती. तेव्हापासून स्मिताचे चाहते खूपच वाढले आहेत. त्यानंतर स्मिताला अनेक चित्रपटांच्या ऑफरही येऊ लागल्या.

6/6
स्मिता या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसतेय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI