Navi Mumbai: भर दिवसा पाहायला मिळाला नाग-मुंगुसाच्या लढाईचा थरार
नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 14 मध्ये सापांचा वावर वाढल्याचं दिसून येत आहे. वारंवार साप निदर्शनास पडत असल्याने नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं. शनिवारी भर दिवसा इथल्या नागरिकांना नाग आणि मुंगुसाची झुंज पहायला मिळाली.
![नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 14 मध्ये सापांचा वावर वाढल्याचं दिसून येत आहे. वारंवार साप निदर्शनास पडत असल्याने नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं. शनिवारी भर दिवसा इथल्या नागरिकांना नाग आणि मुंगुसाची झुंज पहायला मिळाली.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/15154157/Cobra-and-Mungus-Fight-2.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![अलायन्स नेष्टर या इमारतीच्या आवारातच मुंगुस आणि नागाच्या लढाईचा थरार पहायला मिळाला. इमारतीच्या गेटजवळ नाग आल्यावर मुंगुसाने त्याचा माग काढत त्यावर हल्ला चढवला.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/15154204/Cobra-and-Mungus-Fight-4.jpg)
2 / 5
![या लढाईत मुंगुसाने नागाचा खात्मा केला असला तरी रहिवाशी मात्र चांगलेच घाबरले आहेत. वनविभागाने या इमारती शेजारील गवत व रानटी झाडं-झुडपं काढावीत अशी मागणी वाढू लागली आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/15154201/Cobra-and-Mungus-Fight-3.jpg)
3 / 5
![मुंगुस आणि साप यांच्या दोघांचंही शत्रूत्व सर्वश्रुत आहे. हे दोघेही एकमेकांचे जानी दुश्मन समजले जातात. अन्नसाखळीतील हे प्राणी एकमेकांच्या समोर आले की त्यांच्यात प्राणघातक झुंज होणारच यात शंका नाही.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/15154154/Cobra-and-Mungus-Fight-1.jpg)
4 / 5
![अनेकांनी मुंगुस-नागाच्या झुंजीचा थरार मोबाइलमध्ये व्हिडीओ शूट केलाय. सध्या हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/15154207/Cobra-and-Mungus-Fight-5.jpg)
5 / 5
Non Stop LIVE Update
![रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Rohit_Record_6-1.jpg?w=670&ar=16:9)
रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या
![कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का? कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/cropped-PM-Kisan-17th-Installment-5.jpg?w=670&ar=16:9)
कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का?
![जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Gharo-Ghari-Maatichya-Chuli-7-1.jpg?w=670&ar=16:9)
जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत
![deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/feature-18.jpg?w=670&ar=16:9)
deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता
!['हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू 'हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/shiv-ji-1.jpg?w=670&ar=16:9)
'हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू
![जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-Jacqueliene-look-bold-1.jpg?w=670&ar=16:9)
जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका