So Expensive : नोराचा हा लूक आवडलाय ? जाणून घ्या या ड्रेसची किंमत
नुकतंच नोरा फतेहीनं एक फोटोशूट केलं आहे, या शूटचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये नोरा मल्टिकलर ड्रेसमध्ये दिसत आहे. या डिझायनर ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. (So Expensive: Do you like Nora's look? know the price of this dress)

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
