AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! सोलापूरचा बडा नेता थेट शिंदे गटात!

एकीकडे या निवडणुकीने वातावरण तापलेले असतानाच आता सोलापुरातील एका पक्षबदलाची सगळीकडे चर्चा आहे. सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तेथील महत्त्वाच्या नेत्यांना काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत थेट एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.

| Updated on: Jun 10, 2026 | 5:34 PM
Share
विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. काही नेत्यांनी राजकीय सोय पाहून पक्षबदल केला आहे. या निवडणुकीत अनेक जागांवर बिनविरोध निवड झाली आहे.

1 / 5
एकीकडे या निवडणुकीने वातावरण तापलेले असतानाच आता सोलापुरातील एका पक्षबदलाची सगळीकडे चर्चा आहे. सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तेथील महत्त्वाच्या नेत्यांना काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत थेट एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.

एकीकडे या निवडणुकीने वातावरण तापलेले असतानाच आता सोलापुरातील एका पक्षबदलाची सगळीकडे चर्चा आहे. सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तेथील महत्त्वाच्या नेत्यांना काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत थेट एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.

2 / 5
या नेत्याचा हा पक्षप्रवेश म्हणजे सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.  सोलापूर काँग्रेसचे जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला आहे.

3 / 5
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला आहे. रमेश हसापुरे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मोठे नेते आहेत. रमेश हसापुरे यांनी यापूर्वी विधानसभा निवडणूक लढवलेली आहे. मागील अनेक वर्षापासून ते काँग्रेसमध्ये विविध पदावर कार्यरत होते.

4 / 5
मात्र आता त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या प्रवेशामुळे दक्षिण सोलापुरातील काँग्रेस संघटनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. दरम्यान, आता रमेश हसापुरे यांची पोकळी कशी भरून निघणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

5 / 5
Follow Us
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...

गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा