आजकाल अनेकजण हातात किंवा पायात काळा धागा बांधतात. काळ्या धाग्याचा संबंध शनी देवाशी आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
1 / 6
मात्र काही लोकांनी काळा धागा बांधणं टाळायला हवं. काही राशीच्या लोकांनी तर हे विशेष रुपाने टाळायला हवं. या लोकांनी काळा धागा बांधल्यास मोठे नुकसान होऊ शकते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
2 / 6
मेष राशीच्या लोकांनी काळा धागा बांधू नये असे म्हटले जाते. कारण काळ्या धाग्याचा संबंध हा शनी देव आणि राहू ग्रहाशी असतो, असे मानले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
3 / 6
कर्क राशीच्या लोकांनीही काळा धागा बांधू नये असे सांगितले जाते. कारण कर्क राशीच्या चंद्र आणि शनी ग्रहांचे राहूशी शत्रूत्त्व असते असे मानले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
4 / 6
सिंह राशीच्या लोकांनीही काळा धागा बांधू नये असे म्हटले जाते. या राशीच्या लोकांनी काळा धागा बांधल्यास त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
5 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)