AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनाक्षी सिन्हाच्या दिलखेच अदा… चाहत्यांचा चुकला काळजाचा ठोका

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खसागी आयुष्यामुळे चर्चेत असते. आता देखील सोनाक्षी तिच्या काही खासगी फोटोंमुळे चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Feb 21, 2026 | 4:14 PM
Share
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर करत अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

1 / 5
खास पोज देत सोनाक्षी हिने फोटोशूट केलं आहे. सोनाक्षी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.

खास पोज देत सोनाक्षी हिने फोटोशूट केलं आहे. सोनाक्षी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.

2 / 5
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. शिवाय काही महिला चाहत्या तर अभिनेत्रीचा प्रत्येक लूक फॉलो करतात. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्य देत असते.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. शिवाय काही महिला चाहत्या तर अभिनेत्रीचा प्रत्येक लूक फॉलो करतात. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्य देत असते.

3 / 5
सोनाक्षी तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. सोनाक्षी पती झहीर इक्बाल याच्यासोबत कायम फोटो पोस्ट करत असते. सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाक्षी हिने झहीर याच्यासोबत लग्न केलं.

सोनाक्षी तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. सोनाक्षी पती झहीर इक्बाल याच्यासोबत कायम फोटो पोस्ट करत असते. सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाक्षी हिने झहीर याच्यासोबत लग्न केलं.

4 / 5
सोनाक्षी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

5 / 5
Follow Us
जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको...
Manoj Jarange | जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको, सरकारी शिष्टमंडळ पाठवा!
शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
FDA | शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; FDAच्या आदेशानंतर अंबरनाथमधील बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा...
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा जीव वाचवला, व्हिडिओ बघाच!
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...
Eknath Shinde | सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, बाळासाहेबांना हे चिन्ह...
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज