Photo : सोफीचा हॉट अ‍ॅन्ड बोल्ड अंदाज, पाहा फोटो

मालदीवमध्ये अनेक कलाकारांनी धमाल केली आहे. आता या यादीत भर टाकली आहे सोफी चौधरीनं.(Sophie's hot and bold looks, see photo)

  • Updated On - 3:38 pm, Fri, 27 November 20
1/5
अभिनेत्री आणि गायिका सोफी चौधरी सध्या मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. मालदीवमध्ये अनेक कलाकारांनी धमाल केली आहे. आता या यादीत भर टाकली आहे सोफी चौधरीनं.

2/5
सोफीनं या ट्रीपचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असू हे फोटो आता धुमाकूळ घालत आहेत.

3/5
सोफीचा हा बिकिनी शूट सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

4/5
सोफी व्यतिरिक्त रकुलप्रीत, सोनाक्षी, दिशा पाटनी सध्या मालदीवमध्ये धमाल करत आहेत.

5/5
सोफी या फोटोंमध्ये अतिशय बोल्ड अंदाजात दिसत आहे. तिच्या चाहत्यांनीही या फोटोंना प्रचंड लाइक्स दिल्या आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI