Navaratri च्या निमित्ताने दर्शनासाठी दक्षिण आफ्रिकन खेळाडू मंदिरात, पारंपारिक धोती नेसून ‘जय माता दी’

आजपासून नवरात्रोत्सव सुरु झालाय. भाविक देवीच्या दर्शनासाठी मंदिरात जातायत.

Sep 26, 2022 | 6:41 PM
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Sep 26, 2022 | 6:41 PM

आजपासून नवरात्रोत्सव सुरु झालाय. भाविक देवीच्या दर्शनासाठी मंदिरात जातायत. याच दरम्यान दक्षिण आफ्रिकन खेळाडूने नवरात्रीच्या पहिल्यादिवशी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

1 / 5
दक्षिण आफ्रिकेची टीम सध्या 3 T20 आणि 3 वनडे सामन्यांच्या सीरीजसाठी भारत दौऱ्यावर आली आहे. 28 सप्टेंबरपासून तिरुवनंतपुरम येथे या मालिकेला सुरुवात होईल.

2 / 5
त्याआधी दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू केशव महाराजने तिरुवनंतपुरमच्या पद्मानंद स्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

3 / 5
त्याने परंपेरनुसार धोती नेसली होती. त्याचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेयर केलाय. त्याचबरोबर केशव महाराजने नवरात्रीच्या शुभेच्छाही दिल्या.

4 / 5
केशव महाराजने फोटो शेयर करताना जय माता दी म्हटलं. 32 वर्षाच्या केशव महाराजचा उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूरशी संबंध आहे. त्याचे पूर्वज 1874 साली डरबनला स्थायिक झाले.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें