PHOTO : उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की फाॅलो करा

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्या. पाणी पिण्यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड राहते.

1/5
उन्हाळ्याच्या हंगामात आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या त्वचेची काळजी घेणे देखील महत्वाचे असते. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्या. पाणी पिण्यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड राहते. या व्यतिरिक्त आपण आहारात कलिंगड, द्राक्ष, स्ट्रॉबेरी यासारख्या फळांचा समावेश केला पाहिजे. या फळांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे त्वचा मॉइस्चराइज राहते.

2/5
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी थंड पाण्याने आंघोळ केली पाहिजे. यामुळे शरीराची उष्णता बाहेर येते. आपण देखील उन्हाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करण्याची सवय लावा.

3/5
उन्हाळ्यात बहुतेक लोक बॉडी लोशन वापरत नाहीत. परंतु या हंगामात शरीराला मॉइश्चराइझ आणि हायड्रेट ठेवण्यासाठी लोशन लावा. यामुळे तुमची त्वचा मऊ राहील. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसातून दोनदा बॉडी लोशन लावा.

4/5
सुंदर त्वचा
सुंदर त्वचा
5/5
उन्हाळ्यात आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी फेस मास्कचा वापर केला पाहिजे. त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी आपण अ‍ेवोकॅडो फेस मास्क लावू शकता. (टीप : औषध म्हणून वापरण्यासाठी किंवा कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI