संजू सॅमसन लवकरच पदार्पण करणार! या आशेसह त्याच्या पाठीशी उभा राहिला भारतीय खेळाडू
Ajinkya Rahane- Sanju Samson: संजू सॅमसनला झिम्बाब्वे दौऱ्यातून वगळल्यानंतर उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. संजू सॅमसनला तडकाफडकी डावलल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. असं असताना टीम इंडियाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे त्याच्या पाठीशी उभा राहिला आहे. संजू सॅमसन लवकरच परतेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
डायबिटीज कंट्रोल करताना या चुका अंगलट येतील, कोणत्या वाचा
GK: तीन हृदय असलेला प्राणी कोणता?
थंडीने ओठ फुटले आहे, तर हे घरगुती उपाय करा...
CHEESECAKE RECEPIE : ओव्हनशिवाय आता घरच्या घरी बनवा कॅफेसारखा टेस्टा चीझकेक
Breathing Problems : सतत रूम फ्रेशनर वापरताय? सावधान तुम्हाला होतील हे गंभीर आजार
युरिक Acid ला वाढवणारे 5 पदार्थ अजिबात खाऊ नका
