AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैभव सूर्यवंशीसह विराट-रोहितने सात दिवसात सचिन तेंडुलकरचे 7 विक्रम मोडले, जाणून घ्या कोणते

भारतीय क्रिकेट इतिहासात सचिन तेंडुलकरने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहे. आता हे विक्रम टप्प्याटप्प्याने कोणी ना कोणी मोडत आहे. मागच्या आठवड्यात सचिन तेंडुलकरचे सात विक्रम मोडीत निघाले. वैभव सूर्यवंशी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी मिळून सचिनचे सात विक्रम मोडले.

| Updated on: Jul 27, 2026 | 4:35 PM
Share
भारतीय क्रिकेटचा देव म्हणून सचिन तेंडुलकरचा उल्लेख केला जातो. आजवर त्याने अनेक विक्रम प्रस्थापित केले असून एक मैलाचा दगड गाठला आहे. मात्र मागच्या एक आठवड्यात भारताच्या तीन फलंदाजांनी सचिनचे सात विक्रम मोडीत काढले आहे. वैभव सूर्यवंशी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ही कामगिरी केली आहे. (PHOTO CREDIT- PTI)

1 / 5
वैभव सूर्यवंशीने 15व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळून आधीच विक्रम रचला होता. आता त्याच्या नावावर एक मोठा विक्रम रचला गेला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध अर्धशतक ठोकून भारताचा युवा फलंदाज ठरला आहे. इतकंच काय तर या मालिकेच्या शेवटी मालिकावीराचा पुरस्कार घेणार युवा भारतीय फलंदाजही ठरला आहे. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
वैभव सूर्यवंशीच्या आधी हे दोन्ही विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या नावावर होता. वैभव सूर्यवंशीने इंग्लंड टी20 मालिकेत पदार्पण केलं होतं. तेव्हा त्याने कमी वयात पदार्पण करण्याचा सचिनचा विक्रम मोडला होता. यापूर्वी हा विक्रम सचिनच्या नावावर होता. (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने इंग्लंड दौऱ्यात सचिनचे तीन मोठे विक्रम मोडीत काढले. रोहितने भारतीय ओपनर म्हणून सर्वाधिक शतक, वनडे क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा वयस्कर भारतीय आणि विदेशी भूमीवर सर्वाधिक शतक ठोकण्याचा विक्रम रचला आहे. यापूर्वी हे विक्रम सचिनच्या नावावर होते.(PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
विराट कोहलीने या मालिकेत सचिनचा आणखी एक विक्रम मोडीत काढला. त्याने 300 वनडे डावात सर्वाधिक धावा आणि इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक 50हून अधिक धावा करण्याचा विक्रम रचला. हे दोन्ही विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होते. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
Follow Us
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला