Ananat-Radhika Sangeet : वर्ल्ड कप विजयानंतर ‘या’ क्रिकेटपटुंची अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याला हजेरी

Ananat-Radhika Sangeet : भारतातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा 12 जुलैला मुंबईच्या जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये विवाह होणार आहे. याआधी शुक्रवारी संगीत सेरेमनी झाली.

| Updated on: Jul 06, 2024 | 1:04 PM
प्री-वेडिंग प्रमाणे या सेरेमनीला सुद्धा अनेक स्टार्स हजर होते. अनंत-राधिकाच्या संगीत सेरेमनीला अनेक बॉलिवूड  कलाकार उपस्थित होते. टीम इंडियाचा माजी कॅप्टन एमएस धोनीसह अनेक क्रिकेटपटू सुद्धा संगीत सेरेमनीमध्ये सहभागी झाले होते.

1 / 5
प्रसिद्ध सिंगर जस्टिन बिबरच्या कार्यक्रमाने रंगत आणली. अनंत-राधिकाच्या संगीत सेरेमनीला महेंद्रसिंह धोनी पत्नी साक्षीसोबत उपस्थित होता.

प्रसिद्ध सिंगर जस्टिन बिबरच्या कार्यक्रमाने रंगत आणली. अनंत-राधिकाच्या संगीत सेरेमनीला महेंद्रसिंह धोनी पत्नी साक्षीसोबत उपस्थित होता.

2 / 5
त्याशिवाय T20 वर्ल्ड कप स्कवाडमधील सूर्युकमार यादव आणि हार्दिक पंड्या सुद्धा हजर होते. हार्दिक सोबत त्याचा भाऊ क्रुणाल पंड्या सुद्धा आलेला.

त्याशिवाय T20 वर्ल्ड कप स्कवाडमधील सूर्युकमार यादव आणि हार्दिक पंड्या सुद्धा हजर होते. हार्दिक सोबत त्याचा भाऊ क्रुणाल पंड्या सुद्धा आलेला.

3 / 5
सूर्यकुमार यादव पापाराजीसोबत सेल्फी घेताना दिसला. टीम इंडियाच्या बाहेर असलेला इशान किशन सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होता.

सूर्यकुमार यादव पापाराजीसोबत सेल्फी घेताना दिसला. टीम इंडियाच्या बाहेर असलेला इशान किशन सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होता.

4 / 5
केएल राहुल पत्नी अथिया शेट्टीसोबत या कार्यक्रमाला पोहोचलेला. आयपीएल 2024 चे विजेते आणि केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यर सुद्धा हजर होता.

केएल राहुल पत्नी अथिया शेट्टीसोबत या कार्यक्रमाला पोहोचलेला. आयपीएल 2024 चे विजेते आणि केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यर सुद्धा हजर होता.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद.
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह.
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका.
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले.
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी.
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार.
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान.
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर.
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड.