AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK | पाकिस्तानचे हे 3 खेळाडू टीम इंडियासाठी डोकेदुखी, आशिया कपमध्ये गेम चेंजर ठरणार!

India vs Pakistan Asia Cup 2023 | टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 3 सप्टेंबर आशिया कप 2023 स्पर्धेत कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. पाकिस्तानचे 3 खेळाडू टीम इंडियाच्या विजयाची वाट अडवू शकतात.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Aug 29, 2023 | 10:59 PM
Share
पाकिस्तान क्रिकेट टीम बाबर आझम याच्या नेतृत्वात आशिया कपमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. पाकिस्तान आशिया कपमधील पहिलाच सामना हा नेपाळ विरुद्ध खेळणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट टीम बाबर आझम याच्या नेतृत्वात आशिया कपमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. पाकिस्तान आशिया कपमधील पहिलाच सामना हा नेपाळ विरुद्ध खेळणार आहे.

1 / 5
त्यानंतर पाकिस्तान  विरुद्ध टीम इंडिया 3 सप्टेंबरला महामुकाबला होणार आहे. या सामन्यात टीम इंडियासाठी  पाकिस्तानचे 3 खेळाडू डोकेदुखी ठरु शकतात. कॅप्टन बाबर आझम, इमाम उल हक आणि शाहीन अफ्रीदी हे त्रिकुट टीम इंडियाचा गेम करु शकतात.

2 / 5
इमाम उल हक शानदार कामगिरी करतोय. इमामने अफगाणिस्तान विरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या मालिकेतील एका सामन्यात 91 धावांची खेळी केली. इमामने सलग 2 अर्धशतकं ठोकली. त्यामुळे इमाम टीम इंडियासाठी डोईजड ठरु शकतो.

3 / 5
पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम हा टीम इंडियाच्या डोक्याला शॉट आहे. बाबरने आतापर्यंत 103 वनडेत 18 शतकं आणि 28 अर्धशतकांच्या मदतीने  5 हजार 202 धावा केल्या आहेत. बाबरचा 158 हा वनडे क्रिकेटमध्ये हायस्कोअर  आहे.

4 / 5
शाहीन अफ्रिदी हा पाकिस्तानचा हुकमाचा एक्का आहे. शाहिन अफ्रीदी याने आपल्या धारधार बॉलिंगने आतापर्यंत 39 वनडेत 76 विकेट्स घेतल्या आहेत. शाहीनच्या बॉलिंगचा सामना करणं आव्हानात्मक आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या फलंदाजांसमोर शाहीनचा कसा सामना करतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

5 / 5
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल