AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NEP : भारतीय गोलंदाजांना त्रास देणारा नेपाळचा आरीफ शेख कोण? जाणून घ्या

आशिया कप 2023 स्पर्धेत भारत विरुद्ध नेपाळ यांच्यात सामना सुरु आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे टीम इंडियासमोर 23 षटकात 145 धावांचं आव्हान देण्यात आलं आहे. लिंबूटिंबू समजल्या जाणाऱ्या नेपाळ संघाने भारतीय गोलंदाजांना चांगलंच झुंजवलं. खासकरून आरिफ शेखने अर्धशतकी केली.

| Updated on: Sep 04, 2023 | 10:44 PM
Share
आशिया कप स्पर्धेत सहा संघामध्ये लढत होत आहे. सुपर 4 फेरीसाठी भारत आणि नेपाळ यांच्यात सामना होत आहे. भारतीय संघाला 23 षटकात 145 धावांचं आव्हान देण्यात आलं आहे.

आशिया कप स्पर्धेत सहा संघामध्ये लढत होत आहे. सुपर 4 फेरीसाठी भारत आणि नेपाळ यांच्यात सामना होत आहे. भारतीय संघाला 23 षटकात 145 धावांचं आव्हान देण्यात आलं आहे.

1 / 6
पल्लेकेलमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात नेपाळचा विकेटकीपर फलंदाज आसिफ शेख याने चांगलंच झुंजवलं. सुरुवातीला मिळालेल्या जीवदानाचा त्याने चांगला फायदा उचलला.

पल्लेकेलमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात नेपाळचा विकेटकीपर फलंदाज आसिफ शेख याने चांगलंच झुंजवलं. सुरुवातीला मिळालेल्या जीवदानाचा त्याने चांगला फायदा उचलला.

2 / 6
सलामीला उतरलेल्या आसिफ शेख याने 97 चेंडूंचा सामना करत 58 धावा केल्या. यात त्याने आठ चौकार ठोकले आहेत.

सलामीला उतरलेल्या आसिफ शेख याने 97 चेंडूंचा सामना करत 58 धावा केल्या. यात त्याने आठ चौकार ठोकले आहेत.

3 / 6
22 वर्षीय आसिफने आपला वनडे डेब्यू वर्ष 2021 मध्ये पापुआ न्यू गिनीसाठी केलं होतं. तसेच टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात डेब्यू याच वर्षी नेदरलँड विरुद्ध केलं होतं.

22 वर्षीय आसिफने आपला वनडे डेब्यू वर्ष 2021 मध्ये पापुआ न्यू गिनीसाठी केलं होतं. तसेच टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात डेब्यू याच वर्षी नेदरलँड विरुद्ध केलं होतं.

4 / 6
आसिफने आतापर्यंत 43 वनडे सामन्यात  31.25 च्या सरासरीने 1250 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. 20 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आसिफच्या नावावर 468 धावा आहेत. यात त्यााने दोन अर्धशतकं झळकावली आहेत.

5 / 6
बीरगंजमध्ये जन्मलेल्या आसिफ शेख याने 2018 आणि 2019 मध्ये अंडर 19 आशिया कपमध्येही खेळला होता. आसिफचा मोठा भाऊ आरिफ शेखही नेपाळसाठी आशिया कपमध्ये खेळत आहे. आरिफने आतापर्यंत 47 वनडे आणि 31 टी20 सामने खेळले आहेत.

6 / 6
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.