AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2023 | आशिया कप स्पर्धेतील सामने किती वाजता सुरु होणार? सामने कुठे पाहता येणार?

Asia Cup 2023 Live Streaming | आशिया कप स्पर्धेत एकूण 6 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. जाणून घ्या या स्पर्धेबाबत

| Updated on: Aug 27, 2023 | 9:35 PM
Share
आशिया कप स्पर्धेची सुरुवात 30 ऑगस्टपासून होत आहे. पहिल्याच सामन्यनात पाकिस्तान विरुद्ध नेपाळ आमनेसामने असणार आहे. तर टीम इंडियाचा पहिलाच सामना हा 2 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध असणार आहे.

आशिया कप स्पर्धेची सुरुवात 30 ऑगस्टपासून होत आहे. पहिल्याच सामन्यनात पाकिस्तान विरुद्ध नेपाळ आमनेसामने असणार आहे. तर टीम इंडियाचा पहिलाच सामना हा 2 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध असणार आहे.

1 / 6
आशिया कप स्पर्धेतील सर्व सामने हा पाकिस्तान आणि श्रीलंका इथे पार पडणार आहेत. तर टीम इंडियाचे सर्व सामने हे श्रीलंकेत पार पडतील. तसेच सेमी फायनल आणि फायनल सामन्याचं आयोजन श्रीलंकेतच करण्यात आले आहेत.

आशिया कप स्पर्धेतील सर्व सामने हा पाकिस्तान आणि श्रीलंका इथे पार पडणार आहेत. तर टीम इंडियाचे सर्व सामने हे श्रीलंकेत पार पडतील. तसेच सेमी फायनल आणि फायनल सामन्याचं आयोजन श्रीलंकेतच करण्यात आले आहेत.

2 / 6
आशिया कपमधील सामन्यांना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील सामने हे मुल्तान, लाहोर, कँडी आणि कोलंबो शहरात पार पडणार आहेत.

आशिया कपमधील सामन्यांना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील सामने हे मुल्तान, लाहोर, कँडी आणि कोलंबो शहरात पार पडणार आहेत.

3 / 6
आशिया कप यंदा वनडे फॉर्मेटनुसार पार पडणार आहे. थोडक्यात सांगायचं झाल्यास सामने हे 50 ओव्हरचे असणा आहेत.  2022 मध्ये टी 20 वर्ल्ड कप असल्याने आशिया कप टी 20 फॉर्मेटनुसार खेळवण्यात आला होता.

आशिया कप यंदा वनडे फॉर्मेटनुसार पार पडणार आहे. थोडक्यात सांगायचं झाल्यास सामने हे 50 ओव्हरचे असणा आहेत. 2022 मध्ये टी 20 वर्ल्ड कप असल्याने आशिया कप टी 20 फॉर्मेटनुसार खेळवण्यात आला होता.

4 / 6
आशिया कप 2023 स्पर्धेतील सर्व सामने हे भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येतील. तसेच डीडी स्पोर्ट्सवरही सामने पाहता येतील.

आशिया कप 2023 स्पर्धेतील सर्व सामने हे भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येतील. तसेच डीडी स्पोर्ट्सवरही सामने पाहता येतील.

5 / 6
तसेच डिज्नी प्लस हॉटस्टार एपच्या मदतीने मोबाई आणि लॅपटॉपवर आशिया कप स्पर्धेतील सर्व सामने पाहता येतील.

तसेच डिज्नी प्लस हॉटस्टार एपच्या मदतीने मोबाई आणि लॅपटॉपवर आशिया कप स्पर्धेतील सर्व सामने पाहता येतील.

6 / 6
Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!