AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BAN vs PAK : 23 वर्षीय गोलंदाजाचा पाकिस्तानला पंच, नाहिद राणाकडून 5 विकेट्स, IPL मध्ये संधी मिळणार?

Bangladesh vs Pakistan 1st Test : बांगलादेशने पाकिस्तान विरुद्ध कसोटी मालिकेत जबरदस्त सुरुवात करुण दणदणीत विजय मिळवला. बांगलादेशने पाकिस्तानवर 104 धावांच्या फरकाने मात केली. नाहीद राणा याने पाकिस्तानच्या 5 फलंदाजांना आऊट करुन मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 12, 2026 | 9:38 PM
Share
पाकिस्तान क्रिकेट टीमच्या कामगिरीचा आलेख गेल्या काही वर्षांपासून सातत्याने घसरला आहे. पाकिस्तान टी 20i आणि वनडे क्रिकेटमध्ये अपयशी ठरत आहे. त्यानंतर आता पाकिस्तान कसोटी क्रिकेटमध्येही ढेर होताना दिसत आहेत. पाकिस्तान बांगलादेश विरुद्ध अपयशी ठरलीय. (Photo Credit: Getty Images)

1 / 5
बांगलादेशने मीरपूरमधील पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा 104 धावांनी धुव्वा उडवून विजयी सलाम दिली. बांगलादेशने 268 धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानला 163 वर गुंडाळलं. पाकिस्तानला गुंडाळण्यात वेगवान गोलंदाज नाहीद राणा याने प्रमुख भूमिका बजावली. (Photo Credit: PTI)

2 / 5
नाहीद राणा याने पाकिस्तानच्या फलंदाजांसमोर ताशी 145 ते 150 किमी वेगाने बॉलिंग केली. नाहीदने दुसऱ्या डावात 5 विकेट्स मिळवल्या. नाहीदने याआधी मार्च महिन्यात वनडे सीरिजमधील सामन्यात 5 विकेट्स घेत बांगलादेशला विजयी करण्यात योगदान दिलं होतं.(Photo Credit: PTI)

3 / 5
नाहिदने पीएसएल अर्थात पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत 2 विकेट्स मिळवून  आपली छाप सोडली होती. नाहिदने 2 विकेट्स घेऊन बाबर आझम याच्या नेतृत्वातील पेशावर झाल्मी टीमला चॅम्पियन करण्यात योगदान दिलं होतं. (Photo: Getty Images)

4 / 5
त्यामुळे नाहीद राणा याला आयपीएल स्पर्धेच्या आगामी 20 व्या मोसमात संधी मिळणार, अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बांगलादेशने भारतासोबत टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यावरुन आडमुठेपणाची भूमिका घेतली होती. मात्र आता बांगलादेशला त्यांची चूक लक्षात आलीय. त्यामुळे बांगलादेश संबंध सुधारण्यासाठी आग्रही आहे. त्यामुळे भविष्यात 2 देशातील संबंध सुधारल्यास नाहीद राणा याच्यासह बांगलादेशसाठी पुन्हा एकदा आयपीएलचे दार खुले होतील.  (Photo: Getty Images)

5 / 5
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?