AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket Retirement Withdraws | 5 कर्णधारांचा निवृत्तीचा निर्णय, मग पुन्हा भूमिकेत बदल

Retirement | तमीम इक्बाल याने निवृत्तीचा निर्णय 24 तासात मागे घेतला. मात्र तमीम निर्णय मागे घेणारा एकमेव क्रिकेटपटू नाही. यााधी अशा बऱ्याच जणांनी असं केलंय. त्यापैकी निवडक जणांबाबत आपण जाणून घेऊयात.

| Updated on: Jul 07, 2023 | 10:51 PM
Share
बांगलादेश क्रिकेट टीमचा कर्णधार तमिम इक्बाल याने 24 तासात निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. पंतप्रधान शेख हसिना यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर तमीमने हा निर्णय घेतला. मात्र निवृत्तीनंतर पुन्हा निर्णय मागे घेणारा तमिम हा एकटाच नाही. तर याआधी एकूण 4 कर्णधारांनी निवृत्ती जाहीर करुन निर्णय बदललाय. आश्चर्यकारक बाब म्हणजे या चौघांमध्ये एका माजी पंतप्रधानाचा समावेश आहे.

1 / 5
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने 2006 मध्ये पहिल्यांदा क्रिकेटला रामराम ठोकला. मात्र त्याने निर्णय मागे घेतला.  त्यानंतर  2010 मध्ये निवृत्ती जाहीर केली, पण पीसीबीच्या विनंतीनंतर खेळत राहणार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र आफ्रिदीने 2017 मध्ये तिसऱ्यांदा आणि अखेरीस आफ्रिदी निवृत्त झाला.

2 / 5
पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कर्णधार इमरान खान हा सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक.  इमरान खान याने 1992 मध्ये आपल्या नेतृत्वात पाकिस्तानला वर्ल्ड चॅम्पियन केलं. इमरानने क्रिकेट विश्वाला अलविदा केलं होतं. मात्र पुन्हात तो परतला. इमरान खान हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधानही आहेत.

3 / 5
विंडिजचे माजी कर्णधार कार्ल हूपर यांनी 2002 मध्ये क्रिकेटला रामराम ठोकला. मात्र निर्णय बदलत 2003 वर्ल्ड कपमध्ये ते सहभागी झाले.

विंडिजचे माजी कर्णधार कार्ल हूपर यांनी 2002 मध्ये क्रिकेटला रामराम ठोकला. मात्र निर्णय बदलत 2003 वर्ल्ड कपमध्ये ते सहभागी झाले.

4 / 5
पाकिस्तान दिग्गज जावेद मियादाद एकूण 6 वनडे वर्ल्ड कप खेळले आहेत.  मियादाद यांचा 1996 हा खेळाडू म्हणून अखेरचा वर्ल्ड कप होता. त्याआधी मियादाद यांनीही क्रिकेटमधून मुक्त होण्याचा निर्णय घेतला. पण नियतीला ते  मान्य नव्हतं. मग काय, घेतला निर्णय मागे.

5 / 5
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...