AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोहम्मद अझहरूद्दीनच नाही तर या चार क्रिकेटपटूंनी भूषवलंय मंत्रिपद, जाणून घ्या त्यांच्याबाबत

भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरूद्दीन यांनी तेलंगाना सरकारमध्ये मंत्रि‍पदाची शपथ घेतली. 31 ऑक्टोबरला राजभवनात त्यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांची उपस्थिती होते.

| Updated on: Oct 31, 2025 | 9:05 PM
Share
भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझहरूद्दीने यांनी मंत्रिपदाची शपथ घेत राजकारणात नव्या पर्वाला सुरुवात केली आहे. 2009 मध्ये काँग्रेस पक्षाची कास धरत त्यांनी राजकारणाला सुरुवात केली होती. एकदा मुरादाबादमधून खासदारही झाले होते. आता त्यांनी तेलंगाना सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. मोहम्मद अझहरूद्दीन यांच्या आधीही काही क्रिकेटपटूंनी मंत्रिपद भूषवलं आहे. (Photo- टीव्ही9 नेटवर्क हिंदीवरून)

1 / 6
टीम इंडियाचा माजी सलामीवीर नवजोत सिंह सिध्दू 2017 मध्ये पंजाबच्या अमृतसर विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर पंजाबच्या अमरिंदर सिंह सरकारमध्ये पर्यटन आणि स्थानिक स्वराज्य संस्था मंत्री म्हणून नियुक्त केलं. पण 2019 मध्ये त्यांच्याकडून मंत्रिपद काढून घेतलं गेलं.  (Photo-PTI)

2 / 6
टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान दोन वेळा भाजपाचे खासदार होते. त्यांनी अमरोहा जिल्ह्यातील नौगनवा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. यावेळी राज्यात भाजपाचं सरकार स्थापन झालं. यावेळी चेतन चौहान यांना कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं. पण 16 जुलै 2020 मध्ये त्यांचं निधन झालं. (Photo-Qamar Sibtain/The India Today Group via Getty Images)

3 / 6
भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटून मनोज तिवारी यांनी तृणमूल काँग्रेस पक्षातून राजकीय कारकि‍र्दीला सुरुवात केली. 2021 मध्ये त्यांनी शिबपूर मतदारसंघात विजय मिळवला. त्यानंतर ममता सरकारमध्ये त्यांनी क्रीडा आणि युवा व्यवहार राज्यमंत्री म्हणून कारभार पाहीला. (Photo-Screenshot/Instagram)

4 / 6
टीम इंडियाकडून खेळणारे अष्टपैलू खेळाडू लक्ष्मी रतन शुक्ला यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. 2016 च्या बंगाल विधानसभा निवडणुकीत ते उत्तर हावडा मतदारसंघातून आमदार झाले. तेव्हा लक्ष्मी रतन शुक्ला यांना युवा सेवा आणि क्रीडा राज्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले.  (Photo-Vipin Kumar/ Hindustan Times via Getty Images)

5 / 6
राजकारणात यापूर्वी अनेक क्रिकेटपटूंनी नशिब आजमावलं आहे. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर 2019 मध्ये भाजपाकडून खासदार म्हणून निवडून आले होते. युसूफ पठाण आणि किर्ती आझाद यांनीही राजकीय पटलावर आपली छाप सोडली आहे. (Photo-PTI)

6 / 6
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.