AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबर आझमच्या नावावर चॅम्पियन्स ट्रॉफी नकोसा विक्रम, 90 चेंडूत लाज घालवली

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानकडे आहे. पण भारताचे सर्व सामने हे दुबईत होत आहेत. खरं तर पाकिस्तानला या स्पर्धेतून बऱ्याच अपेक्षा आहेत. मात्र पहिल्याच सामन्यात पराभव झाल्याने आशा धूसर झाल्या आहेत. भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. असं असताना बाबर आझमने पहिल्याच सामन्यात नकोसा विक्रम केला आहे.

| Updated on: Feb 20, 2025 | 9:41 PM
Share
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. कराचीतील नॅशनल स्टेडियमवर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने पराभवाचं पाणी पाजलं. पण या सामन्यात बाबर आझमने एक नकोसा विक्रम प्रस्थापित केला आहे.

1 / 5
न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 321 धावांचा पाठलाग करण्यासाठी पाकिस्तानकडून बाबर आझम आणि सउद शकील ही जोडी मैदानात होती. सउद फक्त 6 धावा करून बाद झाला. तर बाबर आझम संथ गतीने एका बाजूने खिंड लढवत होता.

न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 321 धावांचा पाठलाग करण्यासाठी पाकिस्तानकडून बाबर आझम आणि सउद शकील ही जोडी मैदानात होती. सउद फक्त 6 धावा करून बाद झाला. तर बाबर आझम संथ गतीने एका बाजूने खिंड लढवत होता.

2 / 5
बाबर आझमने अर्धशतक करण्यासाठी 81 चेंडूंचा सामना केला. यामुळे बाबर आझमच्या नावावर एका वाईट विक्रमाची नोंद झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी इतिहासात सर्वात संधी गतीने अर्धशतक करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.

बाबर आझमने अर्धशतक करण्यासाठी 81 चेंडूंचा सामना केला. यामुळे बाबर आझमच्या नावावर एका वाईट विक्रमाची नोंद झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी इतिहासात सर्वात संधी गतीने अर्धशतक करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.

3 / 5
पाकिस्तानचा माजी सलामीवीर नासेर जमशेदने 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 83 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. खराब फलंदाजीनंतर बाबर आझम आता या नकोशा विक्रमांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

पाकिस्तानचा माजी सलामीवीर नासेर जमशेदने 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 83 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. खराब फलंदाजीनंतर बाबर आझम आता या नकोशा विक्रमांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

4 / 5
या सामन्यात 90 चेडूंचा सामना करणाऱ्या बाबर आझमने फक्त 64 केल्या. पाकिस्तानचा संघ 47.2  षटकांत 260 धावांवर आटोपला. दरम्यान, पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने 60धावांनी मोठा विजय मिळवला.

या सामन्यात 90 चेडूंचा सामना करणाऱ्या बाबर आझमने फक्त 64 केल्या. पाकिस्तानचा संघ 47.2 षटकांत 260 धावांवर आटोपला. दरम्यान, पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने 60धावांनी मोठा विजय मिळवला.

5 / 5
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...