AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BBL 2025-26: डेविड वॉर्नरने आपल्या संघाला ढकललं पराभवाच्या दरीत, 3 चेंडूत गेम पलटी!

बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडरला सलग चौथा पराभवाला सामोरं जाव लागलं आहे. या पर्वातील त्यांचा एकूण सहावा पराभव आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नरची केलेली खेळीही निष्प्रभ ठरली आहे. सिडनी थंडर पॉइंट टेबलमध्ये तळाशी असून पुढचा मार्ग कठीण झाला आहे.

| Updated on: Jan 06, 2026 | 9:31 PM
Share
एडलेड येथे झालेल्या सामन्यात सिडनी थंडरला एडलेड स्ट्रायकर्सकडून पराभव पत्करावा लागला . अ‍ॅडलेडच्या 166 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना सिडनी थंडरने  159 धावा केल्या. अवघ्या 6 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. वॉर्नर आणि मॅथ्यू जिल्क्सने 10 षटकांत 73 धावा करत दमदार सुरुवात केली. पण विजय काही मिळवता आला नाही.   (Photo- Getty)

1 / 5
कर्णधार वॉर्नरने सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपली कामगिरी कायम ठेवली आणि संघ विजयाच्या जवळ पोहोचवलं. पण शेवटच्या षटकात सलग तीन चेंडू वाया घालवले. त्यामुळे शेवटी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. डेविड वॉर्नरने या सामन्यात 51 चेंडूत नाबाद 67 धावांची खेळी केली. पण ती व्यर्थ गेली.  (Photo- Sydney Thunder Twitter)

2 / 5
शेवटच्या षटकात सिडनी थंडरला 13 धावांची आवश्यकता होती. वॉर्नर स्ट्राईकवर होता आणि  चांगलाच स्थिरावला होता. तो संघाला विजयाकडे नेईल असे वाटत होते. पण पुढे जे घडले ते सर्वांनाच आश्चर्यचकित करत होते. कारण त्याच्यामुळे पराभवाचं तोंड पाहावं लागलं.  (Photo- Sydney Thunder Twitter)

3 / 5
ल्यूक वूडच्या षटक टाकण्यासाठी आला होता. वॉर्नरला पहिल्या तीन चेंडूंवर एकही धाव घेता आली नाही. चौथ्या चेंडूवर वॉर्नरला फक्त एक धाव मिळाली. पाचव्या चेंडूवर मॅकअँड्रयूने चौकार मारला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. शेवटच्या चेंडूवर एक धाव आली आणि सिडनी थंडरने 6 धावांनी सामना गमावला. (Photo- Sydney Thunder Twitter)

4 / 5
कर्णधार वॉर्नरच्या बॅटमधून निघणाऱ्या धावाही विजयासाठी पुरेशा नाहीत, असं दिसत आहे. संघाच्या सातव्या सामन्यातही हीच स्थिती राहिली. कर्णधार वॉर्नरने सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपली कामगिरी कायम ठेवली. पण शेवटच्या षटकात सलग तीन चेंडू वाया घालवले. (Photo- Sydney Thunder Twitter)

5 / 5
6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!
6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!.
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप.
लातूरमध्ये फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, देशमुखांच्या योगदानाला सलाम अन्..
लातूरमध्ये फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, देशमुखांच्या योगदानाला सलाम अन्...
उद्धव मामूंना खान, शेख चालतात, पण धुरी, देशपांडे नाही, साटम यांची टीका
उद्धव मामूंना खान, शेख चालतात, पण धुरी, देशपांडे नाही, साटम यांची टीका.
इकडे भाजप-काँग्रेसच्या युती, तिकडे सपकाळांचा मोठा निर्णय, नेत्याला थेट
इकडे भाजप-काँग्रेसच्या युती, तिकडे सपकाळांचा मोठा निर्णय, नेत्याला थेट.
जलील यांच्या कारवरील हल्ल्यामागे कोण? दोन मंत्र्यांची नाव आल्यानं खळबळ
जलील यांच्या कारवरील हल्ल्यामागे कोण? दोन मंत्र्यांची नाव आल्यानं खळबळ.
संभाजीनगरात MIM च्या सभेपूर्वीच जलील यांच्या गाडीवर हल्ला, घडलं काय?
संभाजीनगरात MIM च्या सभेपूर्वीच जलील यांच्या गाडीवर हल्ला, घडलं काय?.
ज्याची लाज वाटायला हवी त्यावर माज..चित्रा वाघ यांची ठाकरेंवर जहरी टीका
ज्याची लाज वाटायला हवी त्यावर माज..चित्रा वाघ यांची ठाकरेंवर जहरी टीका.
कांदिवलीतील बेकायदेशीर आरएमसी प्रकल्प बंद करावा, बसपाची मागणी
कांदिवलीतील बेकायदेशीर आरएमसी प्रकल्प बंद करावा, बसपाची मागणी.
बावनकुळेंच्या भाषणादरम्यान घुसला भाजपचा बंडखोर, स्टेजवर आला अन्...
बावनकुळेंच्या भाषणादरम्यान घुसला भाजपचा बंडखोर, स्टेजवर आला अन्....