AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकर याच्यासाठी वाईट बातमी, ऐनवेळेस बाहेरचा रस्ता

Arjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकर याच्यासाठी वाईट बातमी समोर आली आहे. यामुळे सचिन तेंडुलकर यालाही टेन्शन आलं.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Aug 03, 2023 | 4:31 PM
Share
अर्जुन तेंडुलकर सातत्याने आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करतोय. अर्जुनने प्रत्येक संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र काही वेळेस अर्जुनला नशिबाची साथ मिळाली नाही. दुर्देव म्हणावं की आणखी काही मात्र महत्वाच्या सामन्यांमध्ये अर्जुनला संधी मिळत नाही.

1 / 5
अर्जुनसोबत असंच देवधर ट्रॉफी फायनलमध्ये झालंय. साऊथ झोनने अर्जुनचा ईस्ट झोन विरुद्धच्या अंतिम सामन्यातील प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश  केला नाही.

अर्जुनसोबत असंच देवधर ट्रॉफी फायनलमध्ये झालंय. साऊथ झोनने अर्जुनचा ईस्ट झोन विरुद्धच्या अंतिम सामन्यातील प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला नाही.

2 / 5
साऊथ झोन टीममध्ये अंतिम सामन्यात अर्जुनच्या जागी विधवत कावरेप्पा याला संधी दिलीय. या स्पर्धेत सातत्याने विकेट घेऊनही अर्जुनला संधी न दिल्याने क्रिकेट चाहते हैराण झाले आहेत.

साऊथ झोन टीममध्ये अंतिम सामन्यात अर्जुनच्या जागी विधवत कावरेप्पा याला संधी दिलीय. या स्पर्धेत सातत्याने विकेट घेऊनही अर्जुनला संधी न दिल्याने क्रिकेट चाहते हैराण झाले आहेत.

3 / 5
अर्जुनने गेल्या सामन्यात सेंट्रल झोन विरुद्ध 2 विकेट्स घेतल्या होत्या.  तर नॉर्थ ईस्ट झोन विरुद्ध एक विकेट घेतली होती. मात्र त्यानंतरही अर्जुनला का वगळलं, असाच प्रश्न अजूनही चाहत्यांना सतावतोय.

अर्जुनने गेल्या सामन्यात सेंट्रल झोन विरुद्ध 2 विकेट्स घेतल्या होत्या. तर नॉर्थ ईस्ट झोन विरुद्ध एक विकेट घेतली होती. मात्र त्यानंतरही अर्जुनला का वगळलं, असाच प्रश्न अजूनही चाहत्यांना सतावतोय.

4 / 5
अर्जुनने आयपीएल 16 व्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केलं. या पहिल्याच हंगामात अर्जुनने 4 सामन्यात 3 विकेट्स घेतल्या. मात्र अर्जुनला फार सामने खेळण्याची संधी मिळाली नाही.

अर्जुनने आयपीएल 16 व्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केलं. या पहिल्याच हंगामात अर्जुनने 4 सामन्यात 3 विकेट्स घेतल्या. मात्र अर्जुनला फार सामने खेळण्याची संधी मिळाली नाही.

5 / 5
Follow Us
TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन
Devendra Fadnavis : TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन, दुष्काळाचं सावट दूर करण्यासाठी गणरायाला घातलं साकडं
महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? भरणेंनी काय दिलं आश्वासन
Maharashtra Drought | महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? मंत्री बाबासाहेब पाटलांची मोठी माहिती; पण दत्तात्रय भरणेंनी काय दिलं आश्वासन
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
Solapur | काजू-बदाम नको, शेतकऱ्यांना मदत हवी; करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
Mira Road | फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण जखमी, पण घटनास्थळी वेगळंच सत्य समोर
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल