AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

0,0,0,0..! टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय सलामीवीरांकडून निराशा, पाचव्या सामन्यात पुन्हा शून्य

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतीय सलामीवीरांनी क्रीडाप्रेमींची निराशा केली आहे. पहिल्या सामन्यापासून सुरू असलेलं शून्याचं वलय काही केल्या संपत नाही. सुपर 8 फेरीतही तेच चित्र पाहायला मिळालं.

| Updated on: Feb 22, 2026 | 9:58 PM
Share
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत भारताची निराशाजनक कामगिरी राहिली. दक्षिण अफ्रिकन गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली. या सामन्यातही सलामीवीरांना नकारात्मक सुरूवात करून दिली.  पण यावेळी अभिषेक नाही तर इशान किशन होता. (Photo- Proteas Men Twitter)

1 / 5
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीतील तीन सामन्यात अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला होता. त्यामुळे चाहत्यांचा भ्रमनिरास झाला होता. अभिषेक शर्माने सुपर 8 फेरीतील दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 15 धावा केल्या. त्याची गाडी रूळावर येत नाही तोच इशानने नांगी टाकली.  (Photo- PTI)

2 / 5
अभिषेक शर्मा या सामन्यात काय करतो? याकडे लक्ष लागून होतं. पण अभिषेकची जागा इशान किशनने भरून काढली. इशान पहिल्याच षटकात खातं न खोलता तंबूत परतला. त्यामुळे शून्याचा डाग पुन्हा एकदा सलामीवीरांवर लागला.  (Photo- PTI)

3 / 5
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीत अभिषेक अमेरिकेविरुद्ध पहिल्याच चेंडूवर, नामिबियाविरुद्ध खेळला नाही. पाकिस्तानविरुद्ध 4 चेंडू खेळला आणि शून्यावर बाद झाला. नेदरलँडविरुद्ध 3 चेंडूंचा सामना केला आणि खातं न खोलता बाद झाला. (Photo- PTI)

4 / 5
साखळी फेरीत इशान किशनची बॅट चांगलीच तळपली होती. त्यामुळे त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या. त्याचा फॉर्मही जबरदस्त होता. पण दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 4 चेंडू खेळला आणि शून्यावर बाद होत तंबूत परतला. (Photo- PTI)

5 / 5
Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान