AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कसोटी क्रिकेटमध्ये बेन स्टोक्सच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद, काय केलं ते वाचा

इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्धचा तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना जिंकून व्हाईटवॉश दिला. हा सामना तिसऱ्या दिवशी संपला. दुसरीकडे, या मालिकेतील विजयामुळे इंग्लंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये फायदाही झाला आहे. असं असताना बेन स्टोक्सच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे. त्याने 43 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे.

| Updated on: Jul 29, 2024 | 3:01 PM
Share
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने वेस्ट इंडिजविरुद्ध आक्रमक खेळी करत माजी कर्णधाराचा विक्रम मोडीत काढला. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमव त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला.

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने वेस्ट इंडिजविरुद्ध आक्रमक खेळी करत माजी कर्णधाराचा विक्रम मोडीत काढला. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमव त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला.

1 / 6
दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजने फक्त 81 धावांचं लक्ष्य इंग्लंडसमोर दिलं होतं. हे सोप आव्हान असलं तरी बेन स्टोक्सने आक्रमक पवित्रा काही सोडला नाही. दोन षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने फक्त 24 धावात अर्धशतक पूर्ण केलं.

2 / 6
बेन स्टोक्सने इंग्लंडकडून सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी हा विक्रम माजी कर्णधार इयान बॉथमच्या नावावर होता. 1981 मध्ये बोथमने 28 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. आता 43 वर्षांनी हा विक्रम मोडीत निघाला आहे.

3 / 6
दुसरीकडे, बेन स्टोक्स आणि बेन डकेट या जोडीने आक्रमक खेळी करत एक आणखी विक्रम नोंदवला आहे. अवघ्या 4.2 षटकात 50 धावांचा पल्ला गाठला. त्यामुळे इंग्लंड हा संघ कसोटी क्रिकेटमध्ये वेगाने 50 धावा करणारा संघ ठरला आहे.

4 / 6
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम पाकिस्तानच्या मिसबाह-उल-हकच्या नावावर आहे. 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत  मिसबाहची बॅट चांगलीच तळपली होती. मिसबाहने फक्त 21 चेंडूत अर्धशतक झळकावून हा विश्वविक्रम केला होता.

5 / 6
दरम्यान, इंग्लंडने वेस्ट इंडिजला तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉश दिला आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत फायदा झाला आहे. आता पाकिस्तानच्या खालोखाल सहाव्या स्थानावर आहे. आता वरच्या संघात हार जीत झाली की त्याचा फायदा इंग्लंडला होईल.

6 / 6
Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता