AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : जो रुट आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी सज्ज, दुसऱ्या टेस्टमध्ये इतिहास घडवणार?

Joe Root World Record ENG vs IND 2nd Test : जो रुट याने गेल्या काही महिन्यांमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. रुटला टीम इंडिया विरुद्ध 2 ते 6 जुलै दरम्यान होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 26, 2025 | 10:30 PM
Share
इंग्लंडचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार जो रुट गेल्या काही वर्षांत सातत्याने कसोटी क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करतोय. रुटचा टीम इंडिया विरुद्धचा दुसरा कसोटी सामना हा त्याच्या कारकीर्दीतील 155 वा सामना असणार आहे. रुटला या सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. (Photo Credit : PTI)

1 / 5
जो रुटने कसोटी कारकीर्दीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रुटने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 13 हजार 87 धावा केल्या आहेत. रुट कसोटीत सर्वाधिक धावा करणारा सक्रीय फलंदाज आहे. (Photo Credit : PTI)

जो रुटने कसोटी कारकीर्दीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रुटने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 13 हजार 87 धावा केल्या आहेत. रुट कसोटीत सर्वाधिक धावा करणारा सक्रीय फलंदाज आहे. (Photo Credit : PTI)

2 / 5
जो रुटने लीड्समध्ये टीम इंडिया विरुद्ध दुसऱ्या डावात नाबाद अर्धशतकी खेळी केली. रुटने महत्त्वाच्या क्षणी अर्धशतक करत इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. (Photo Credit : AFP)

जो रुटने लीड्समध्ये टीम इंडिया विरुद्ध दुसऱ्या डावात नाबाद अर्धशतकी खेळी केली. रुटने महत्त्वाच्या क्षणी अर्धशतक करत इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. (Photo Credit : AFP)

3 / 5
जो रुट टीम इंडिया विरूद्धच्या दुसर्‍या टेस्टमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करु शकतो. रुटला त्यासाठी 1 कॅचची गरज आहे.  रुटने टेस्टमध्ये आतापर्यंत एकूण 210 कॅचेस घेतल्या आहेत. तर सर्वाधिक 211 कॅच घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. (Photo Credit : Tv9 Gujarati)

4 / 5
ताज्या आकडेवारीनुसार, जो रुट याने टेस्टमध्ये सर्वाधिक 210 झेल घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.  टीम इंडियाचा माजी दिग्गज राहुल द्रविड याने 210 कॅचेस घेतल्या आहेत. रुटला द्रविडला मागे टाकण्यासाठी फक्त 1 कॅचची गरज आहे. (Photo Credit : Tv9 Gujarati)

5 / 5
Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा