AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : भारताविरूद्धच्या सामन्यात स्टार खेळाडू खेळणार की नाही? ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढलं

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची वनडे आणि पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी 10 ऑक्टोबरच्या आसपास संघाची घोषणा केली जाईल. पण ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढलं आहे.

| Updated on: Sep 30, 2025 | 5:07 PM
Share
भारताविरूद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला दुखापत झाली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी सराव करताना मॅक्सवेलचा हात फ्रॅक्चर झाला. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला मुकला आहे.  (Photo_AFP)

1 / 5
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 मालिका सुरु झाली आहे. ही मालिका 4 ऑक्टोबर संपेल. त्यानंतर भारतीय संघाशी दोन हात करण्यास सज्ज होईल. या मालिकेत टीम इंडियाला तीन एकदिवसीय आणि पाच टी20 सामने खेळायचे आहेत. (Photo- PTI)

2 / 5
मिडिया रिपोर्टनुसार, भारताविरूद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत ग्लेन मॅक्सवेल खेळणार नाही. कारण त्याची दुखापत बरी होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. (Photo- PTI)

3 / 5
भारत आणि ऑस्ट्रेलिया टी20 मालिका 2 नोव्हेंबरला संपेल. या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियन संघ टी20 वर्ल्डकपसाठी भारतात येईल. ग्लेन मॅक्सवेल तिथपर्यंत बरा झाला तर ठीक नाही तर टी20 वर्ल्डकप स्पर्धेला मुकावं लागेल. (Photo- PTI)

4 / 5
न्यूझीलंड मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा टी20 संघ: मिचेल मार्श (कर्णधार), शॉन अ‍ॅबॉट, झेवियर बार्टलेट, टिम डेव्हिड, बेन द्वारशुइस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मॅट कुहनेमन, मिचेल ओवेन, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, एडम झांपा, ग्लेन मॅक्सवेल (अनुपलब्ध).  ( Photo: PTI/AFP)

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.