AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्लेन मॅक्सवेल-ट्रेव्हिस हेड लीग स्पर्धेत एकाच संघाकडून खेळणार, कुठे आणि कधी ते जाणून घ्या

आयपीएल 2024 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे ग्लेन मॅक्सवेल आणि ट्रेव्हिस हेड हे वेगवेगळ्या फ्रेंचायसीकडून खेळत आहेत. मॅक्सवेल आरसीबी, तर ट्रेव्हिस हेड सनरायझर्स हैदराबादकडून खेळतो. आता हे दोन्ही खेळाडू अमेरिकेत होणाऱ्या मेजर लीग स्पर्धेत एकत्र खेळताना दिसणार आहेत.

| Updated on: Apr 18, 2024 | 4:41 PM
Share
ग्लेन मॅक्सवेल यूएसएमध्ये होणाऱ्या मेजर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात भाग घेणार आहे. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड खेळत असलेल्या संघात असणार आहे. वॉशिंग्टन फ्रीडम संघाकडून खेळण्यासाठी सज्ज आहे.

ग्लेन मॅक्सवेल यूएसएमध्ये होणाऱ्या मेजर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात भाग घेणार आहे. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड खेळत असलेल्या संघात असणार आहे. वॉशिंग्टन फ्रीडम संघाकडून खेळण्यासाठी सज्ज आहे.

1 / 6
ऑस्ट्रेलियाच्या मोइसेस हेन्रिक्सने मागच्या पर्वात वॉशिंग्टन फ्रीडमचं नेतृत्व केलं होतं. आता स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड आणि ग्लेन मॅक्सवेल या संघात असणार आहेत. त्यामुळे यावेळी नेतृत्व बदल होण्याची शक्यता आहे.

2 / 6
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगची वॉशिंग्टन फ्रीडम संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. आयपीएलमध्ये रिकी पाँटिंगकडे दिल्ली कॅपिटल्स संघाचं प्रशिक्षकपद आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगची वॉशिंग्टन फ्रीडम संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. आयपीएलमध्ये रिकी पाँटिंगकडे दिल्ली कॅपिटल्स संघाचं प्रशिक्षकपद आहे.

3 / 6
मेजर लीग स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे सहा संघांपैकी चार संघ हे आयपीएल फ्रेंचायसीच्या मालकीचे आहे. आता आणकी दोन संघही भारतीयांनी विकत घेतले आहेत.

मेजर लीग स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे सहा संघांपैकी चार संघ हे आयपीएल फ्रेंचायसीच्या मालकीचे आहे. आता आणकी दोन संघही भारतीयांनी विकत घेतले आहेत.

4 / 6
टेक्सास सुपर किंग्स (चेन्नई सुपर किंग्स), MI न्यूयॉर्क (मुंबई इंडियन्स), लॉस एंजेलिस नाइट रायडर्स (कोलकाता नाइट रायडर्स), आणि सिएटल ऑर्कास (दिल्ली कॅपिटल्स) या आयपीएल फ्रँचायझींच्या मालकीच्या आहेत. सॅन फ्रान्सिस्को आणि वॉशिंग्टन फ्रीडम संघ भारतीय वंशाचे व्यवसायिक आनंद राजारामन आणि संजय गोविल यांनी विकत घेतले आहेत.

5 / 6
मेजर लीग क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या पर्वातील जेतेपद MI न्यूयॉर्क संघाने जिंकलं होतं. MI न्यूयॉर्कने सिएटल ऑर्कासचा 7 गडी राखून पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं होतं. आता सहा संघ सज्ज असून ही स्पर्धा जुलै ऑगस्टमध्ये होणार आहे.

6 / 6
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.