AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बर्फीली वादियों में प्यार का इजहार, न्यूझीलंडच्या क्रिकेटरचा हटके प्रपोज, पाहा फोटो

स्टार फलंदाज ग्लेन फिलिप्सने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये ग्लेन फिलिप्स आणि केट व्हिक्टोरिया एकमेकांच्या डोळ्यात बघताना दिसत आहेत. लोकांना हा फोटो खूप आवडला आहे.

| Updated on: Aug 30, 2022 | 10:22 PM
Share
स्टार फलंदाज ग्लेन फिलिप्सने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये ग्लेन फिलिप्स आणि केट व्हिक्टोरिया एकमेकांच्या डोळ्यात बघताना दिसत आहेत. लोकांना हा फोटो खूप आवडला आहे.

स्टार फलंदाज ग्लेन फिलिप्सने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये ग्लेन फिलिप्स आणि केट व्हिक्टोरिया एकमेकांच्या डोळ्यात बघताना दिसत आहेत. लोकांना हा फोटो खूप आवडला आहे.

1 / 5
ग्लेन फिलिप्सने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये, तो माउंट कुक नॅशनल पार्कमधील हूकर व्हॅली ट्रॅक्ट नावाच्या ठिकाणी गुडघे टेकून त्याची गर्लफ्रेंड केट व्हिक्टोरियाला प्रपोज करताना दिसत आहे. यावेळी व्हिक्टोरियाची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे.

2 / 5
ग्लेन फिलिप्सने गेल्या महिन्यात त्याच्या मैत्रिणीसोबतचा एक फोटो शेअर करून रिलेशनशिपची दोन वर्षे साजरी केली. फिलिप्स आणि केट व्हिक्टोरिया दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात.

ग्लेन फिलिप्सने गेल्या महिन्यात त्याच्या मैत्रिणीसोबतचा एक फोटो शेअर करून रिलेशनशिपची दोन वर्षे साजरी केली. फिलिप्स आणि केट व्हिक्टोरिया दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात.

3 / 5
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला T20 आंतरराष्ट्रीय खेळणाऱ्या फिलिप्सने तेव्हापासून मागे वळून पाहिले नाही. त्याला किवी संघात फार कमी वेळात आपले स्थान पक्के करता आले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला T20 आंतरराष्ट्रीय खेळणाऱ्या फिलिप्सने तेव्हापासून मागे वळून पाहिले नाही. त्याला किवी संघात फार कमी वेळात आपले स्थान पक्के करता आले.

4 / 5
25 वर्षीय ग्लेन फिलिप्सने 2017 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

25 वर्षीय ग्लेन फिलिप्सने 2017 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

5 / 5
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता.
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी.
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?.
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ.
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!.
ठाकरे नार्वेकर, राम शिंदेंना भेटले, विरोधी पक्षनेतेपदावरून काय ठरलं?
ठाकरे नार्वेकर, राम शिंदेंना भेटले, विरोधी पक्षनेतेपदावरून काय ठरलं?.
गैरहजर मंत्र्यावर बिबटे सोडा, सुधीरभाऊ भडकले अधिकाऱ्यांनाही म्हणाले...
गैरहजर मंत्र्यावर बिबटे सोडा, सुधीरभाऊ भडकले अधिकाऱ्यांनाही म्हणाले....
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा.
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर.