AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: आयपीएल स्पर्धेत साई सुदर्शनचा महारेकॉर्ड, या यादीत मिळवलं पहिलं स्थान

आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 211 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण गुजरातचा संघ 6 धावांनी तोकडा पडला आणि पराभव झाला. या सामन्यातील साई सुदर्शनची खेळी मात्र चर्चेत राहिली.

| Updated on: Apr 05, 2026 | 3:37 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात साई सुदर्शनने जबरदस्त खेळी केली. दुखापतीमुळे शुबमन गिल या सामन्यात खेळला नाही. पण त्याची उणीव साई सुदर्शनने कुठेच भासू दिली नाही. त्याने धावांचा पाठलाग करताना वेगाने धावा केल्या. (PHOTO CREDIT- PTI)

1 / 5
राजस्थान रॉयल्सने विजयासाठी 211 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना साई सुदर्शनने 44 चेंडूत 73 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट हा 165.90 चा होता. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
साई सुदर्शनने 73 धावांची खेळी करताना एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने सलामीवीर म्हणून आयपीएलमध्ये 100 धावा पूर्ण केल्या आहेत. आयपीएलमध्ये ओपनर म्हणून सर्वात कमी डावात 1000 धावांचा पल्ला गाठला आहे. (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
साई सुदर्शनने फक्त 20 डावात ही कामगिरी केली. त्याने लेंडल सिमंसचा विक्रम मोडीत काढला. कारण त्याने हा पल्ला 23 डावात पूर्ण केला होता. त्याच्या तुलनेत साई सुदर्शनने 3 डाव कमी खेळला आहे. (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
साई सुदर्शनने शुबमन गिलच्या गैरहजेरीत संघाला चांगली सुरूवात करून दिली. त्याने पहिल्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी केली. त्यामुळे राजस्थान रॉयल्सचे गोलंदाज पुरते हतबल झाले होते. (PHOTO CREDIT- PTI)

साई सुदर्शनने शुबमन गिलच्या गैरहजेरीत संघाला चांगली सुरूवात करून दिली. त्याने पहिल्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी केली. त्यामुळे राजस्थान रॉयल्सचे गोलंदाज पुरते हतबल झाले होते. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
Follow Us
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?