AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

100 व्या कसोटीत भारताच्या 13 खेळाडूंची कामगिरी कशी होती? जाणून घ्या एका क्लिकवर

इंग्लंड विरुद्ध भारत पाचव्या कसोटी सामना हा आर अश्विनच्या कारकिर्दितील 100 वा सामना असणार आहे. अशी कामगिरी करणारा आर अश्विन हा भारताचा 14 वा खेळाडू आहे. यापूर्वी भारताच्या 13 खेळाडूंनी हा मैलाचा दगड गाठला आहे. 100 व्या कसोटी सामन्यात खेळाडूंची कामगिरी कशी होती ते जाणून घेऊयात..

| Updated on: Mar 06, 2024 | 8:24 PM
Share
सुनील गावस्कर यांनी 100 वा कसोटी सामना 1984 मध्ये पाकिस्तानविरुद्ध लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये खेळला होता. यात त्यानी पहिल्या डावात 48 आणि दुसऱ्या डावात 37 धावा केल्या होत्या.

1 / 10
कपिल देव यांनी कसोटी क्रिकेटमधील 100 वा सामना 1989 मध्ये पाकिस्तान विरुद्ध कराचीत खेळला होता. या सामन्यात सचिन तेंडुलकरने डेब्यू केलं होतं. या सामन्यात कपिल देवने 8 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच 8 क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतक ठोकलं होतं.

2 / 10
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने 100 वा कसोटी सामना 2002 मध्ये लंडनमध्ये खेळला होता. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात 54 धावा केल्या होत्या. हा सामना ड्रॉ झाला होता.

3 / 10
अनिल कुंबळेने 2005 साली श्रीलंकेविरुद्ध 100वा कसोटी सामना खेळला होता. दुसऱ्या डावात कुंबळेने 5 गडी बाद केले होते. तसेच मुरलीधरन आणि शेन वॉर्नच्या 5 विकेट्सच्या विक्रमाची बरोबरी केली होती.

4 / 10
राहुल द्रविडने 100 वा कसोटी सामना 2006 साली इंग्लंडविरुद्ध खेळला होता. या सामन्याच्या पहिल्या डावात 52 आणि दुसऱ्या डावात 9 धावा केल्या होत्या. या सामन्यात भारताचा पराभव झाला होता.

5 / 10
सौरव गांगुलीने 2007 साली मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नमध्ये 100 वा कसोटी सामना खेळला होता. या सामन्याच्या पहिल्या डावात गांगुलीने 43 आणि दुसऱ्या डावात 40 धावा केल्या होत्या. पण ऑस्ट्रेलियाने भारताला 337 धावांनी पराभूत केलं होतं.

6 / 10
व्हीव्हीएस लक्ष्मण कसोटी कारकिर्दितला 100 वा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूरमध्ये खेळला होता. पहिल्या डावात 64 आणि दुसऱ्या डावात 4 धावा केल्या होत्या.

7 / 10
वीरेंद्र सेहवागने 2012 मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये 100 वा कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात वीरेंद्र सेहवाग फेल ठरला होता. दोन्ही डावात मिळून 39 धावा केल्या होत्या. तसेच इंग्लंडने हा सामना 10 विकेट्सने जिंकला होता.

8 / 10
विराट कोहलीने 2022 मध्ये श्रीलंकाविरुद्ध 100 वा कसोटी सामना खेळला होता. विराटने पहिल्या डावात 45 धावा केल्या होत्या. भारताने हा सामना एक डाव आणि 222 धावांनी जिंकला.

9 / 10
चेतेश्वर पुजाराने 2023 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 वा कसोटी सामना खेळला. पहिल्या डावात 7 चेंडूंचा सामना करत शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात नाबाद 31 धावा केल्या. हा सामना भारताने 6 विकेट राखून जिंकला होता.

10 / 10
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.