AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2023 Prize Money | आशिया कप जिंकणाऱ्या टीमला किती प्राईज मनी मिळणार?

Asia Cup 2023 Prize Money | आशिया कप स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. आशिया कप 2023 स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

| Updated on: Aug 25, 2023 | 7:50 PM
Share
आशिया कप स्पर्धेला कधी सुरुवात होतेय, याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना आहे. गेल्या वर्षी आशिया कप 2022  टी 20 फॉर्मेटने खेळवण्यात आला. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानला पराभूत करत ट्रॉफी जिंकली होती.

1 / 6
यंदा आशिया कप स्पर्धा वनडे फॉर्मेटने खेळवण्यात येणार आहे. 30 ऑगस्टपासून  आशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. एकूण 6 संघांमध्ये आशिया कप ट्रॉफीसाठी लढत पाहायला मिळणार आहे.

यंदा आशिया कप स्पर्धा वनडे फॉर्मेटने खेळवण्यात येणार आहे. 30 ऑगस्टपासून आशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. एकूण 6 संघांमध्ये आशिया कप ट्रॉफीसाठी लढत पाहायला मिळणार आहे.

2 / 6
श्रीलंका गेल्या वर्षी आशिया किंग ठरल्याने त्यांच्यावर पैशांचा पाऊस झाला होता. तसेच उपविजेत्या पाकिस्तानलाही मोठी रक्कम मिळाली होती.

श्रीलंका गेल्या वर्षी आशिया किंग ठरल्याने त्यांच्यावर पैशांचा पाऊस झाला होता. तसेच उपविजेत्या पाकिस्तानलाही मोठी रक्कम मिळाली होती.

3 / 6
Asia Cup 2023 Prize Money | आशिया कप जिंकणाऱ्या टीमला किती प्राईज मनी मिळणार?

4 / 6
आशिया कप  2023 जिंकणाऱ्या टीमला किती प्राईज मनी मिळणार, याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही.  मात्र 2018 पासून आशिया कप स्पर्धा वनडे फॉर्मेटने खेळवण्यात येत आहे. त्यामुळे प्राईज मनी 2 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे.

5 / 6
सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर आहे. टीम इंडियाने तब्बल 7 वेळा आशिया कपवर आपलं नाव कोरलंय.  तर श्रीलंकेने 6 वेळा आशिया कप जिंकण्याची कामगिरी केली आहे.

सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर आहे. टीम इंडियाने तब्बल 7 वेळा आशिया कपवर आपलं नाव कोरलंय. तर श्रीलंकेने 6 वेळा आशिया कप जिंकण्याची कामगिरी केली आहे.

6 / 6
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.