AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WI vs SL : शेवटच्या सामन्यातही विंडीजची सुमार कामगिरी, श्रीलंकेने असा उडवला धुव्वा

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून वेस्ट इंडिज संघ बाद झाला आहे. असं असताना पात्रता फेरीत शेवट गोड होईल असं वाटत होतं. मात्र इथेही श्रीलंकेने पराभवाची धूळ चारली.

| Updated on: Jul 07, 2023 | 9:47 PM
Share
आयसीसी क्वलिफायरच्या सुपर सिक्सच्या 9 व्या सामन्यात श्रीलंकेने वेस्ट इंडिजचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला.

आयसीसी क्वलिफायरच्या सुपर सिक्सच्या 9 व्या सामन्यात श्रीलंकेने वेस्ट इंडिजचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला.

1 / 6
वेस्ट इंडिजने विजयासाठी 244 धावांचं आव्हान ठेवलं होतं. श्रीलंकेने  दोन विकेट गमवून 44.2 ओव्हरमध्ये 244 धावा करून विजय मिळवला.

वेस्ट इंडिजने विजयासाठी 244 धावांचं आव्हान ठेवलं होतं. श्रीलंकेने दोन विकेट गमवून 44.2 ओव्हरमध्ये 244 धावा करून विजय मिळवला.

2 / 6
महीश तीक्षणा याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. महीश तीक्षणा याने 10 षटकात 34 धावा देत 4 गडी बाद केले.

महीश तीक्षणा याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. महीश तीक्षणा याने 10 षटकात 34 धावा देत 4 गडी बाद केले.

3 / 6
पथुम निस्सांका आणि दिमुथ मेंडिस यांनी पहिल्या गड्यासाठी 190 धावांची भागीदारी केली. पथुम निस्सांकाने 113 चेंडूत 104 आणि दिमुथ करुणारत्नेने 92 चेंडूत 83 धावा केल्या.

पथुम निस्सांका आणि दिमुथ मेंडिस यांनी पहिल्या गड्यासाठी 190 धावांची भागीदारी केली. पथुम निस्सांकाने 113 चेंडूत 104 आणि दिमुथ करुणारत्नेने 92 चेंडूत 83 धावा केल्या.

4 / 6
वेस्ट इंडिजचा संघ : ब्रँडन किंग, जॉनसन चार्ल्स, शरमाह ब्रूक्स, शाय होप, निकोलस पूरन, कीसी कॅर्टी, कायल मेयर्स, रोस्टोन चेस, रोमारियो शेफर्ड, केविन सिनक्लेयर, अकिल होसेन

वेस्ट इंडिजचा संघ : ब्रँडन किंग, जॉनसन चार्ल्स, शरमाह ब्रूक्स, शाय होप, निकोलस पूरन, कीसी कॅर्टी, कायल मेयर्स, रोस्टोन चेस, रोमारियो शेफर्ड, केविन सिनक्लेयर, अकिल होसेन

5 / 6
श्रीलंकेचा संघ : पाथुम निस्सांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस, सदीरा समाराविक्रमा, चरिथ असालंका, सहान अरच्चिगे, दासुन शनाका, दुशन हेमांथा, महीश थीकक्षाना, मथीशा पथिराना, दिशान मधुशंका

श्रीलंकेचा संघ : पाथुम निस्सांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस, सदीरा समाराविक्रमा, चरिथ असालंका, सहान अरच्चिगे, दासुन शनाका, दुशन हेमांथा, महीश थीकक्षाना, मथीशा पथिराना, दिशान मधुशंका

6 / 6
Follow Us
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा
बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला...
Mumbai Hospital | बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला? व्हिडीओ व्हायरल; प्रशासन म्हणतं, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न...
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
Uday Samant | ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
Cabinet Meeting Update | मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मोठी खलबतं!
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
Subhash Chandra | सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील NCLTचा आदेश रद्द
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
OBC Morcha | ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक; मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम! 75 वर्षीय आजींच्या धैर्याची कहाणी थक्क करणारी