India vs Afghanistan: अफगाणिस्तानवर विजयासह रोहित-राहुल जोडीचा विक्रम, तोडलं 13 वर्ष जुना रेकॉर्ड

बुधवारच्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर 66 धावांनी विजय मिळवत स्पर्धेत दमदार कमबॅक केलं. पण याचवेळी भारताचे सलामीवीर रोहित आणि राहुल यांनीही एक खास कामगिरी केली.

| Updated on: Nov 04, 2021 | 3:26 PM
यंदाच्या विश्वचषकात भारतीय क्रिकेट टीम सुरुवातीचे दोन्ही सामने पराभूत झाली. त्यानंतर बुधवारी अफगाणिस्तानला नमवत भारताने विजयाचं खातं खोललं. या सामन्यात भारताचे सलामीवीरी केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी तुफान खेळी केली. राहुलने 69 आणि रोहितने 74 धावा करत 13 वर्षांपूर्वीचं अर्थात 2007 च्या विश्वचषकातील एक रेकॉर्ड तोडला.

1 / 5
रोहित आणि राहुलने सलामीला येत तब्बल 140 धावांची भागिदारी केली. पुरुष टी20 विश्वचषकात भारतीय संघाकडून करण्यात आलेली ही सर्वात मोठी भागिदारी ठरली आहे.

रोहित आणि राहुलने सलामीला येत तब्बल 140 धावांची भागिदारी केली. पुरुष टी20 विश्वचषकात भारतीय संघाकडून करण्यात आलेली ही सर्वात मोठी भागिदारी ठरली आहे.

2 / 5
याआधी पुरुष टी20 विश्वचषकात भारताकडून  वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी 2007 मध्ये  136 धावांची भागिदारी केली होती.

याआधी पुरुष टी20 विश्वचषकात भारताकडून वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी 2007 मध्ये 136 धावांची भागिदारी केली होती.

3 / 5
त्यानंतर भारताकडून 2014 च्या टी20 विश्वचषकात रोहित आणि विराटने वेस्टइंडीजविरुद्ध 106 धावांची भागिदारी केली होती.

त्यानंतर भारताकडून 2014 च्या टी20 विश्वचषकात रोहित आणि विराटने वेस्टइंडीजविरुद्ध 106 धावांची भागिदारी केली होती.

4 / 5
कोहली आणि रोहितने 2014 च्याच विश्वचषकात बांग्लादेशविरुद्धही शतकीय भागिदारी केली होती.

कोहली आणि रोहितने 2014 च्याच विश्वचषकात बांग्लादेशविरुद्धही शतकीय भागिदारी केली होती.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.