IND vs AUS | टीम इंडियासाठी तिसऱ्या वनडेआधी आनंदाची बातमी, या स्टार विकेटकीपरची एन्ट्री

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. पहिला सामना टीम इंडियाने 5 विकेट्सने जिंकला. दुसऱ्या सामन्यात कांगारुंनी टीम इंडियाचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला. मालिकेतील तिसरा सामना 22 मार्चला खेळवला जाणार.

| Updated on: Mar 21, 2023 | 3:08 PM
चेन्नईमध्ये होणाऱ्या तिसरा एकदिवसीय सामना हा मालिकेच्या दृष्टीने निर्णायक आहे. ही 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. तसेच टीम इंडियाचं वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानही या सामन्याच्या निकालावर अवलंबून असणार आहे.  त्यामुळे सीरिज जिंकण्यासाठी टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे.

1 / 5
IND vs AUS | टीम इंडियासाठी तिसऱ्या वनडेआधी आनंदाची बातमी, या स्टार विकेटकीपरची एन्ट्री

2 / 5
या मैदानात टीम इंडियाकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हा महेंद्रसिंह धोनी याच्या नावावर आहे. धोनीने एकूण 6  सामन्यांमध्ये 401 धावा केल्या आहेत.  तर दुसऱ्या स्थानावर विराट कोहलीने चेपॉक स्टेडियममध्ये 7 सामन्यात 283 धावा  केल्या आहेत. यात 1 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

3 / 5
टीम इंडियासाठी सर्वात मोठी गूड न्यूज म्हणजे या तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी उपस्थित राहणार आहे.  याआधी धोनी विराट  आणि रोहित शर्मा यांची भेट घेणार आहे.

टीम इंडियासाठी सर्वात मोठी गूड न्यूज म्हणजे या तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी उपस्थित राहणार आहे. याआधी धोनी विराट आणि रोहित शर्मा यांची भेट घेणार आहे.

4 / 5
IND vs AUS | टीम इंडियासाठी तिसऱ्या वनडेआधी आनंदाची बातमी, या स्टार विकेटकीपरची एन्ट्री

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.