AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDvsAUS | सेल्फी ते खेळाडूंसोबत हस्तांदोलन, नरेंद्र मोदी यांनी दीड तासात काय केलं?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याची सुरुवात शानदार पद्धतीने झाली. या सामन्याला दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी उपस्थिती लावली.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 09, 2023 | 12:58 PM
Share
अहमदाबादमधील चौथ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस हा जरा हटके ठरला. या सामन्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टेडियममध्ये हजेरी लावली. त्यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी एल्बनीज हे देखील होते. या दोघांच्या उपस्थितीने स्टेडियममध्ये एकच माहोल दिसून आला.

1 / 5
दोन्ही देशाचे पंतप्रधान सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी स्टेडियममध्ये पोहचले. दोघांसह गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल होते. या दिग्ग्जांच्या स्वागतासाठी बीसीसीआयचे पदाधिकारी उपस्थित होते.

2 / 5
मैदानात गरबा क्वीन फाल्गुनी पाठक हीने आपल्या परफॉर्मेन्सने चार चाँद लावले. या कार्यक्रमादरम्यान मोदींनी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याला कॅप घातली. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याला टोपी दिली. यानंतर दोन्ही पंतप्रधान आणि दोन्ही कर्णधारांनी फोटो काढला.

3 / 5
यानंतर मोदी आणि एल्बनीज या दोघांनी गोल्फ कारमधून मैदानात फेरफटका मारला. या दरम्यान दोन्ही संघ मैदानात आले. कॅप्टन रोहितने टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंसह भेटवलं. यावेळेस मोदींनी खेळाडूंसह हस्तांदोलन केलं. तसेच मोदी राष्ट्रगीतासाठी सोबत थांबत खेळाडूंचा उत्साह वाढवला.

4 / 5
यानंतर दोन्ही पंतप्रधान स्टँडमध्ये बसले. दोघांनी एकत्र सेल्फी काढला. त्यानंतर 10 वाजता दोघेही स्टेडियममधून निघाले. अशा प्रकारे मोदी एकूण दीड तास मैदानात  उपस्थित राहिले.

यानंतर दोन्ही पंतप्रधान स्टँडमध्ये बसले. दोघांनी एकत्र सेल्फी काढला. त्यानंतर 10 वाजता दोघेही स्टेडियममधून निघाले. अशा प्रकारे मोदी एकूण दीड तास मैदानात उपस्थित राहिले.

5 / 5
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?