IND vs WI : आर. अश्विनची कसोटीत जबरदस्त कामगिरी, 12 विकेट्स घेत नोंदवले 6 विक्रम
वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला कसोटी सामना भारताने खिशात घातला. वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 141 धावांनी पराभव केला. या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे. या सामन्यात आर. अश्विनच्या कामगिरी सर्वोत्तम राहिली. कसोटी 12 गडी बाद करत विक्रमांची नोंद केली आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
