AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : कसोटीत इंग्लंडला पराभूत करताच भारताने रचला इतिहास, पाकिस्तान-वेस्ट इंडिजला टाकलं मागे

चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला पराभूत करत टीम इंडियाने कसोटी मालिका खिशात घातली आहे. या विजयासाठी भारताने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजला मागे टाकून दुसरं स्थान गाठलं आहे. या यादीत पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आहे.

| Updated on: Feb 27, 2024 | 2:19 PM
Share
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांची येथे पार पडला. हा सामना भारताने 5 गडी राखून जिंकला. या विजयासह भारताने मालिका 3-1 ने खिशात घातली आहे. तसेच एक विक्रम आपल्या नावावर प्रस्थापित केला आहे. टीम इंडियाने मायदेशात सलग 17 वी कसोटी मालिका जिंकली आहे.

1 / 6
मायदेशात विजयाची मालिका कायम ठेवलेल्या टीम इंडियाने पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजला मागे टाकलं आहे. तसेच मायदेशात सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या देशांच्या यादीत दुसरं स्थान गाठलं आहे.

मायदेशात विजयाची मालिका कायम ठेवलेल्या टीम इंडियाने पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजला मागे टाकलं आहे. तसेच मायदेशात सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या देशांच्या यादीत दुसरं स्थान गाठलं आहे.

2 / 6
भारताने 2013 पासून आतापर्यंत मायदेशात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. इंग्लंड आणि भारत यांच्यातील ही 17 वी कसोटी मालिका आहे. या मालिकेतील पाचवा सामना होण्यापूर्वीच भारताने 3-1 ने सीरिज जिंकली.

भारताने 2013 पासून आतापर्यंत मायदेशात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. इंग्लंड आणि भारत यांच्यातील ही 17 वी कसोटी मालिका आहे. या मालिकेतील पाचवा सामना होण्यापूर्वीच भारताने 3-1 ने सीरिज जिंकली.

3 / 6
मायदेशात सर्वाधिक सामने जिंकण्याचा मान ऑस्ट्रेलियाकडे आहे. 1993 पासून 2008 पर्यंत मायदेशात एकही कसोटी मालिका गमावली नव्हती. एकूण 28 कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे भारताला हा विक्रम मोडण्यासाठी मायदेशात होणाऱ्या आणखी 11 कसोटी मालिका जिंकाव्या लागतील.

4 / 6
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजने त्यांच्या त्यांच्या मायदेशात 16 मालिकेत अपराजित राहण्याचा विक्रम केला आहे. वेस्ट इंडिजने 1974 ते 1994 च्या दरम्यान ही कामगिरी केली आहे. तर पाकिस्तानने 1982 ते 1994 च्या कालावधीत एकही कसोटी मालिका गमावली नव्हती.

5 / 6
या आधी भारताने 1987 ते 1999 या कालावधीत सलग 14 कसोटी मालिका जिंकल्या होत्या. त्यानंतर 2004 ते 2012 या कालावधीतही 14 मालिका जिंकण्याचा विक्रम केला होता.  त्यामुळे भारताला भारतात पराभूत करणं वाटतं तितकं सोपं नाही.

6 / 6
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.