AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 | फजलहक फारुकी याचा धमाका, जॉस बटलरच्या डोळ्यादेखत दांडी गुल

आयपीएलच्या 16 व्या मोसमातील चौथा सामना हा सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात हैदराबादचा वेगवान गोलंदाज फजलहक फारुकी याने 2 विकेट्स घेत शानदार कामगिरी केली.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 02, 2023 | 9:23 PM
Share
आयपीएल 2023 राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज फजलहक फारुकी याने आपली छाप सोडली आहे.  फजलहकने या मोसमातील पहिल्याच सामन्यात  2 विकेट्स घेतल्या. फारुकीचं हे कमबॅक खास ठरलंय. कारण फजलहकच्या खेळण्याबाबत संशय होता.

1 / 5
फजलहकला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग टी-20 स्पर्धेतून परत पाठवलं होतं. सिडनी थंडर टीमने ऐन स्पर्धेदरम्यान करारमुक्त केलं होतं.  एका कथित प्रकरणात फजलहकची वागणूकीचं कारण देत त्याला करारमुक्त करण्यात आलं होतं. नक्की काय घडलं होतं हे स्पष्ट झालं नाही.   मात्र फजलहक तेव्हा ऑस्ट्रेलियातून परतला होता.

2 / 5
त्या वादामुळेच सनरायझर्स हैदराबादही आयपीएलमध्ये फजलहकला खेळवणार नसल्याचं म्हटलं जात होतं. मात्र तसं झालं नाही. हैदराबादने फजलहकला आपल्या ताफ्यात कायम ठेवलं.

त्या वादामुळेच सनरायझर्स हैदराबादही आयपीएलमध्ये फजलहकला खेळवणार नसल्याचं म्हटलं जात होतं. मात्र तसं झालं नाही. हैदराबादने फजलहकला आपल्या ताफ्यात कायम ठेवलं.

3 / 5
फजलहकने राजस्थान विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दमदार कामगिरी केली. फजलहक याने आधी जॉस बटलर याला क्लिन बोल्ड केलं. त्यानंतर यशस्वी जयस्वाल याचा काटा काढला. फजलहकने 4 ओव्हरमध्ये 42 रन्सच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या.

4 / 5
फजलहक याला गेल्या काही दिवसात अनेक चढउतार पाहावे लागले. फजलहकला आधी डिसेंबर 2022 मध्ये बीबीएल स्पर्धेतून काढण्यात आलं. मात्र जानेवारी 2023 मध्ये अफगाणिस्तानकडून पदार्पण केलं. त्यानंतर पाकिस्तान सुपर लीगमध्येही आपली छाप सोडली.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?