GT vs RCB : विल जॅक्सचा तांडव, 15 बॉलमध्ये 80 धावा, गुजरात विरुद्ध वादळी शतक

IPL 2024 : आरसीबीने गुजरात टायटन्सवर 9 विकेट्सने शानदार विजय मिळवला. विल जॅक्स याने विनिंग सिक्स ठोकत शतक पूर्ण केलं.

| Updated on: Apr 28, 2024 | 9:53 PM
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात टायटन्सवर 9 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला. आरसीबीने या विजयासह प्लेऑफच्या जर तरचं समीकरण कायम राखलं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात टायटन्सवर 9 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला. आरसीबीने या विजयासह प्लेऑफच्या जर तरचं समीकरण कायम राखलं आहे.

1 / 5
गुजरातने आरसीबीला विजयासाठी 201 धावांचं आव्हान दिलं होतं. आरसीबीने हे आव्हान 1 विकेट गमावून 4 ओव्हरआधीच पूर्ण केलं.

गुजरातने आरसीबीला विजयासाठी 201 धावांचं आव्हान दिलं होतं. आरसीबीने हे आव्हान 1 विकेट गमावून 4 ओव्हरआधीच पूर्ण केलं.

2 / 5
विल जॅक्सने 41 बॉलमध्ये नाबाद 100 धावा केल्या.  विलच्या या खेळीत 5 चौकार आणि 10 सिक्स ठोकले.  आरसीबीने यासह 10 सामन्यात तिसरा विजय मिळवला.

विल जॅक्सने 41 बॉलमध्ये नाबाद 100 धावा केल्या. विलच्या या खेळीत 5 चौकार आणि 10 सिक्स ठोकले. आरसीबीने यासह 10 सामन्यात तिसरा विजय मिळवला.

3 / 5
विल जॅक्ससह दुसऱ्या बाजूने विराट कोहली यानेही शानदार खेळी केली. विराटने 44 बॉलमध्ये 70 धावांची खेळी केली. विल जॅक्स आणि विराट कोहली या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 166 धावांची नाबाद भागीदारी केली.

विल जॅक्ससह दुसऱ्या बाजूने विराट कोहली यानेही शानदार खेळी केली. विराटने 44 बॉलमध्ये 70 धावांची खेळी केली. विल जॅक्स आणि विराट कोहली या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 166 धावांची नाबाद भागीदारी केली.

4 / 5
दरम्यान आरसीबीने टॉस जिंकून गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं. गुजरातने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 200 धावा केल्या. मात्र विल जॅक्स आणि विराट कोहली या दोघांच्या खेळीमुळे आरसीबीने सहज विजय मिळवला. तसेच विराटने 70 धावांच्या खेळीसह ऑरेंज कॅपमधील अव्वल स्थान आणखी भक्कम केलं.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू.
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?.
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'.
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात.
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?.
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल.
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर.
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर.
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?.
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.