IPL 2024 : हार्दिक पांड्याच्या तसं वागण्याने चर्चांना उधाण, पाच सामन्यात खरंच तसं घडलं का?

आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा संघ विजयी ट्रॅकवर परतला आहे. सलग तीन सामन्यातील पराभवानंतर दोन सामने जिंकत प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. मात्र असं सर्व असताना मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याबाबत वावड्या उठल्या आहेत. त्यात कितपत तथ्य आहे हे मात्र स्पष्ट कळू शकलेलं नाही.

| Updated on: Apr 13, 2024 | 3:42 PM
आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबीला पराभूत केलं आहे. तसेच प्लेऑफसाठीच्या रेसमध्ये उडी घेतली आहे. सुरुवातीचे तीन सामने गमवल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या टीकेचा धनी ठरला होता. आता त्याच्याबाबत आणखी काही वावड्या उठल्या आहेत. हार्दिक पांड्या दुखापग्रस्त असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.

1 / 6
आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या दोन सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्या याने पहिलं षटक टाकलं होतं. पण दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध एकही षटक टाकलं नाही. त्यावरून सोशल मीडियावर वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत.

2 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धही हार्दिक पांड्याने एकच षटक टाकलं होतं. त्यानंतर हार्दिक पांड्याने काही गोलंदाजी केली नाही. त्यामुळे त्याच्या फिटनेसबाबत तीव्र शंका उपस्थित होत आहे. मुंबई इंडियन्सच्या कर्णधार हार्दिक पांड्या एका प्रश्नाला उत्तर देत म्हणाला होता की "योग्य वेळी गोलंदाजी करेल."

3 / 6
माजी क्रिकेटपटू सायमन डूलने क्रिकबझशी बोलताना सांगितलं की, "पहिल्या सामन्यात पहिलं षटक टाकलं आणि काय तो संदेश देण्याचा प्रयत्न केला. आता अचानक आपल्या गोलंदाजीची संघाला गरज नाही? तो जखमी आहे. मला वाटते त्याला काही अडचणीला सामोरं जावं लागत आहे. तो कदाचित त्याकडे दुर्लक्ष करत आहे, पण तो जखमी आहे. माझं मन सांगतं की तो जखमी आहे."

4 / 6
हार्दिक पांड्याने पाच सामन्यात फक्त 8 षटकं टाकली आहेत. दुखापतीमुळे हार्दिक पांड्या गोलंदाजी करण्यास टाळाटाळ करत असल्याचे प्रश्न सोशल मीडियावर नेटकरी विचारत आहेत. हार्दिक पांड्याला टी20 विश्वचषकात स्थान मिळवण्यासाठी अष्टपैलू क्षमता सिद्ध करावी लागेल.

5 / 6
हार्दिक पांड्या मागच्या वर्षी झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान जखमी झाला होता. त्यामुळे स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न आहे. मुंबई इंडियन्समध्ये गोलंदाजीसाठी अनेक पर्याय आहेत. त्यामुळे चेन्नई विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करून हार्दिक अफवांचं पेव शांत करतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.