AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहलीने टी20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज

आयपीएल 2025 स्पर्धेतील शेवटचा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगला. या सामन्यात विराट कोहलीने आपल्या खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अर्धशतकी खेळीसह टी20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे.

| Updated on: May 27, 2025 | 11:06 PM
Share
आयपीएल 2025 स्पर्धेच्या साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. लखनौ सुपर जायंट्सने विजयासाठी दिलेल्या 227 धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने सावध पण आक्रमक खेळी केली. विराटने या खेळीसह एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.  (फोटो- बीसीसीआय/आयपीएल)

1 / 5
विराट कोहलीने टी20 क्रिकेटमध्ये 9 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. नऊ हजार धावा करणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 24 धावा करताच त्याने हे लक्ष्य गाठलं आहे.  (फोटो- बीसीसीआय/आयपीएल)

2 / 5
विराट कोहलीने 9000 धावा 280 सामन्यात पूर्ण केल्या. यात चॅम्पियन्स टी20 लीगचाही समावेश आहे. 39.6 च्या सरासरीने त्याने हे लक्ष्य गाठलं आहे. विराट कोहलीने हा पल्ला गाठताना 8 शतकं आणि 64 अर्धशतकं ठोकली आहेत. (फोटो- बीसीसीआय/आयपीएल)

3 / 5
विराट कोहलीने लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात 30 चेंडूत 10 चौकाराच्या मदतीने 54 धावा केल्या. यावेळी त्याने 180 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.  (फोटो- बीसीसीआय/आयपीएल)

विराट कोहलीने लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात 30 चेंडूत 10 चौकाराच्या मदतीने 54 धावा केल्या. यावेळी त्याने 180 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. (फोटो- बीसीसीआय/आयपीएल)

4 / 5
विराट कोहलीने या पर्वात 500 हून अधिक धावा केल्या आहे. तसेच आरसीबीने प्लेऑफमध्ये जागा पक्की केली आहे. विराट कोहलीने या पर्वात 7 अर्धशतकं ठोकली आहेत. (फोटो- बीसीसीआय/आयपीएल)

विराट कोहलीने या पर्वात 500 हून अधिक धावा केल्या आहे. तसेच आरसीबीने प्लेऑफमध्ये जागा पक्की केली आहे. विराट कोहलीने या पर्वात 7 अर्धशतकं ठोकली आहेत. (फोटो- बीसीसीआय/आयपीएल)

5 / 5
Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...