AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ishan Kishan : 5 सिक्स-7 फोर, 12 बॉलमध्ये 58 रन्स, ईशान किशनची तोडफोड खेळी

RCB vs SRH IPL 2025 : ईशान किशन याला गेल्या काही सामन्यांपासून त्याच्या लौकीकाला साजेशी खेळी करता येत नव्हती. मात्र ईशानला आरसीबी विरूद्धच्या सामन्यात सूर गवसला. ईशानने लखनौमध्ये 94 धावांची खेळी केली.

| Updated on: May 23, 2025 | 10:33 PM
सनरायजर्स हैदराबाद युवा विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन याने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 65 व्या सामन्यात वादळी खेळी केली. ईशानने 94 धावा केल्या. त्यामुळे हैदराबादला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध 231 रॅन्सपर्यंत पोहचता आलं. (Photo Credit : IPL/Bcci)

1 / 5
आरसीबी विरुद्ध एसआरएच यांच्यातील या सामन्याचं आयोजन हे लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये करण्यात आलंय. ईशानने सामन्यातील पहिल्या डावात खेळताना 94 रन्स केल्या. ईशानने या दरम्यान मैदानात चारही बाजूला फटके मारले. (Photo Credit : IPL/Bcci)

2 / 5
ईशानने  48 बॉलमध्ये 195.83 च्या स्ट्राईक रेटने 94 रन्स केल्या.  ईशानने या दरम्यान 5 गगनचुंबी षटकार खेचले. तर 7 चौकार लगावले.  (Photo Credit : IPL/Bcci)

ईशानने 48 बॉलमध्ये 195.83 च्या स्ट्राईक रेटने 94 रन्स केल्या. ईशानने या दरम्यान 5 गगनचुंबी षटकार खेचले. तर 7 चौकार लगावले. (Photo Credit : IPL/Bcci)

3 / 5
ईशानने 94 पैकी 58 रन्स या फक्त चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या. ईशानला शतक करण्याची संधी होती. मात्र ईशानला शतक करता आलं नाही. ईशान 94 धावांवर नाबाद परतला.  (Photo Credit : IPL/Bcci)

ईशानने 94 पैकी 58 रन्स या फक्त चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या. ईशानला शतक करण्याची संधी होती. मात्र ईशानला शतक करता आलं नाही. ईशान 94 धावांवर नाबाद परतला. (Photo Credit : IPL/Bcci)

4 / 5
दरम्यान ईशान किशन याने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 13 सामन्यांमधील 12 डावांमध्ये 36.11 च्या सरासरीने आणि 153.30 या स्ट्राईक रेटने एकूण 325 धावा केल्या आहेत. ईशानने या दरम्यान एकूण 29	चौकार आणि 14 षटकार लगावले आहेत. (Photo Credit : IPL/Bcci)

5 / 5
Follow us
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका.
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे.
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!.
राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद; मोठं कारण आलं समोर
राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद; मोठं कारण आलं समोर.
युतीच्या चर्चा अन् संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला
युतीच्या चर्चा अन् संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला.
कुणाच्या तिजोरीतील पैसे लुटणार आहात? राऊतांचा अजित पवारांना टोला
कुणाच्या तिजोरीतील पैसे लुटणार आहात? राऊतांचा अजित पवारांना टोला.
महिला पायलटचा लैंगिक छळ; धावत्या कॅबमध्ये नको ते घडलं, 3 जणांवर गुन्हा
महिला पायलटचा लैंगिक छळ; धावत्या कॅबमध्ये नको ते घडलं, 3 जणांवर गुन्हा.
ज्ञानोबा, तुकोबांची पालखीचं दिवेघाटातलं विहंगम दृश्य
ज्ञानोबा, तुकोबांची पालखीचं दिवेघाटातलं विहंगम दृश्य.