AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: लुंगी एन्गिडीबाबत वाईट बातमी, आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्सला धक्का

आयपीएल 2026 स्पर्धेतील 39वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सुरूआहे. या सामन्यापूर्वी लुंगी एन्गिडी जखमी झाला होता. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात झेल पकडताना त्याला दुखापत झाली होती.

| Updated on: Apr 27, 2026 | 8:34 PM
Share
दिल्ली कॅपिटल्सची आयपीएल स्पर्धेतील स्थिती नाजूक झाली आहे. विजयाने सुरूवात केली पण आता पराभवाचं तोंड पाहावं लागत आहे. असं असताना वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडीबाबात एक वाईट बातमी आली आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही हे निश्चित होतं. आता अजून सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. (Photo: PTI)

1 / 5
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्धच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर लुंगी एन्गिडीबाबत अपडेट मिळाले. त्यात राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं. इतकंच काय तर चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यातही खेळण्याची शक्यता कमी आहे. (Photo: PTI)

2 / 5
पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात लुंगी एन्गिडीला झेल पकडताना गंभीर दुखापत झाली होती. प्रियांश आर्याने उंच फटका मारला होता. हा झेल पकडताना लुंगी एन्गिडी पाठी गेला आणि त्याचा तोल गेला. डोकं आणि मानेवर आपटला. त्यामुळे जागचं उठता आलं नाही. (Photo: PTI)

3 / 5
लुंगी एन्गिडी काही मिनिटं मैदानात झोपूनच होता. त्याला डोकंही हलवता येत नव्हतं. त्यामुळे मैदानात रुग्णवाहिका बोलावली आणि त्याला दिल्लीच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. (Photo: PTI)

लुंगी एन्गिडी काही मिनिटं मैदानात झोपूनच होता. त्याला डोकंही हलवता येत नव्हतं. त्यामुळे मैदानात रुग्णवाहिका बोलावली आणि त्याला दिल्लीच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. (Photo: PTI)

4 / 5
लुंगी एन्गिडी आतापर्यंत सात सामने खेळले असून 7 विकेट घेतल्या आहेत. त्याने 8.7 च्या इकोनॉमी रेटने प्रति षटकं धावा दिल्या आहेत. आता लुंगी एन्गिडी मैदानात कधी परततो याची प्रतीक्षा आहे. (Photo: PTI)

लुंगी एन्गिडी आतापर्यंत सात सामने खेळले असून 7 विकेट घेतल्या आहेत. त्याने 8.7 च्या इकोनॉमी रेटने प्रति षटकं धावा दिल्या आहेत. आता लुंगी एन्गिडी मैदानात कधी परततो याची प्रतीक्षा आहे. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?