AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL Auction 2024 | आयपीएलमधील आतापर्यंतचे सर्वात महागडे खेळाडू

Most Expensive Playes In IPL |

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Dec 19, 2023 | 3:58 PM
Share
ऑस्ट्रेलियाला भारतात टीम इंडिया विरुद्ध वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा मिचेल स्टार्क हा  आयपीएल 2024 ऑक्शनमधील सर्वात महागहा खेळाडू ठरला. मिचेलसाठी तब्बल 24 कोटी 50 लाख रुपये मोजले.

ऑस्ट्रेलियाला भारतात टीम इंडिया विरुद्ध वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा मिचेल स्टार्क हा आयपीएल 2024 ऑक्शनमधील सर्वात महागहा खेळाडू ठरला. मिचेलसाठी तब्बल 24 कोटी 50 लाख रुपये मोजले.

1 / 6
तसेच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कॅप्टन पॅट कमिन्स हा आयपीएल 2024 ऑक्शनमधील दुसरा सर्वात महागहा खेळाडू ठरला. पॅटसाठी सनरायजर्स हैदराबादने तब्बल 20 कोटी 50 लाख रुपये मोजले. पॅटची 2 कोटी रुपये इतकी बेस प्राईज होती. पॅटच्या निमित्ताने  आतापर्यंत महाग ठरलेल्या खेळाडूंबाबत आपण जाणून घेऊयात.

2 / 6
इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर सॅम करन हा 2023 मधील सर्वात महागडा खेळाडू ठरला. सॅमला पंजाब किंग्सने 18 कोटी 50 लाख रुपयांमध्ये खरेदी केलं होतं.

इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर सॅम करन हा 2023 मधील सर्वात महागडा खेळाडू ठरला. सॅमला पंजाब किंग्सने 18 कोटी 50 लाख रुपयांमध्ये खरेदी केलं होतं.

3 / 6
ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर उंचपुरा कॅमरुन ग्रीन हा सॅम करननंतर सर्वात महागडा खेळाडू आहे. मुंबई इंडियन्सने कॅमरुनला 2023 साली 17 कोटी 50 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं होतं.

ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर उंचपुरा कॅमरुन ग्रीन हा सॅम करननंतर सर्वात महागडा खेळाडू आहे. मुंबई इंडियन्सने कॅमरुनला 2023 साली 17 कोटी 50 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं होतं.

4 / 6
इंग्लंडचा अनुभवी ऑलराउंडर बेन स्टोक्स याला चेन्नई सुपर किंग्सने 2023 मध्ये खरेदी केलं होतं. सीएसकेने स्टोक्ससाठी 16 कोटी 25 लाख रुपये मोजले.

इंग्लंडचा अनुभवी ऑलराउंडर बेन स्टोक्स याला चेन्नई सुपर किंग्सने 2023 मध्ये खरेदी केलं होतं. सीएसकेने स्टोक्ससाठी 16 कोटी 25 लाख रुपये मोजले.

5 / 6
दक्षिण आफ्रिकेचा माजी ऑलराउंडर ख्रिस मॉरीस आयपीएल इतिहासातील पाचवा महागडा खेळाडू आहे. राजस्थान रॉयल्सने ख्रिससाठी 2021 मध्ये 16 कोटी 25 लाख रुपये खर्चले होते.

दक्षिण आफ्रिकेचा माजी ऑलराउंडर ख्रिस मॉरीस आयपीएल इतिहासातील पाचवा महागडा खेळाडू आहे. राजस्थान रॉयल्सने ख्रिससाठी 2021 मध्ये 16 कोटी 25 लाख रुपये खर्चले होते.

6 / 6
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?