सचिन-विराटपेक्षा Adam Gilchrist श्रीमंत का? स्वत:च सांगितलं 3100 कोटीच सत्य

अलीकडेच एक रिपोर्ट् पब्लिश झाला. त्यात गिलख्रिस्टची नेटवर्थ सचिन, धोनी आणि विराट पेक्षा जास्त असल्याच सांगण्यात आलं होतं.

| Updated on: Mar 16, 2023 | 1:26 PM
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू एडम गिलख्रिस्टला, तो क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू असल्याच समजल्यानंतर  एकच धक्का बसला. अलीकडेच एक रिपोर्ट् पब्लिश झाला. त्यात गिलख्रिस्टची नेटवर्थ सचिन, धोनी आणि विराट पेक्षा जास्त असल्याच सांगण्यात आलं होतं.

1 / 5
या रिपोर्ट मागच सत्य स्वत: एडम गिलख्रिस्टने टि्वटच्या माध्यमातून सांगितलं आहे. गिलख्रिस्टने सांगितलं की, त्याची संपत्ती 3100 कोटी रुपये नाहीय. तो सचिन, विराट आणि धोनीपेक्षा श्रीमंत नाहीय. गिलख्रिस्टने पब्लिश झालेला रिपोर्ट चुकीचा असल्याचं सांगितलं.

2 / 5
380 मिलियन डॉलर नेटवर्थ असलेला गिलख्रिसट कोणी दुसराच आहे. असं एडम गिलख्रिस्टने टि्वट करुन सांगितलं. ज्या गिलख्रिस्टची नेटवर्थ 3100 कोटी रुपये आहे, तो एका फिटनेच चेनचा मालक आहे. हा गिलख्रिस्ट अमेरिकेत राहतो. तो F45 फिटनेस जीम चालवतो. जगभरात त्याच्या मालकीच्या अनेक जीम्स आहे.

3 / 5
ऑस्ट्रेलियाच एडम गिलख्रिस्ट सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू नाहीय. नेटवर्थच्या बाबतीत सचिन तेंडुलकर त्याच्या वर आहे. 2023 मध्ये सचिनची नेटवर्थ 170 मिलियन डॉलर आहे. धोनीची 115 मिलियन डॉलर आहे. तो दुसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहली 112 मिलियन डॉलरसह तिसऱ्या नंबरवर आहे.

4 / 5
पॉन्टिंग 75 मिलियर डॉलरसह ऑस्ट्रेलियाचा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे. स्टीव्ह स्मिथ 30 मिलियन डॉलरसह दुसऱ्या स्थानावर आहे.

पॉन्टिंग 75 मिलियर डॉलरसह ऑस्ट्रेलियाचा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे. स्टीव्ह स्मिथ 30 मिलियन डॉलरसह दुसऱ्या स्थानावर आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.