AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: कसोटी मालिकेआधी शुबमन गिलचं टेन्शन मिटलं! पण…

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाला आता पुढच्या सर्व कसोटी मालिका महत्त्वाच्या आहेत. त्याचा एक भाग म्हणजे श्रीलंकेविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका.. ही मालिका भारताला काहीही करून 2-0 ने जिंकवी लागणार आहे. असं असताना भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे.

| Updated on: Jul 31, 2026 | 8:39 PM
Share
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने 15 सदस्यीय संघाची घोषणाही केली आहे. या संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि सलामीवीर साई सुदर्शन यांची निवड केली आहे. पण त्यांची उपलब्धता त्यांच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असेल, असे बीसीसीआयने म्हटले होते. (Photo: PTI)

1 / 5
साई सुदर्शन आणि जसप्रीत बुमराह या दोघांपैकी एक जण पास झाला आहे. बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्सने जसप्रीत बुमराहला पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळण्यासाठी परवानगी दिली आहे, असे पीटीआयचं वृत्त आहे. (Photo: PTI)

2 / 5
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पीटीआयने बुमराहच्या प्रकृती सुधारल्याचे वृत्त दिले आहे. "जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरला आहे. त्याने सर्व फिटनेस चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. तो संघाच्या रणनीतीचा एक अविभाज्य भाग असून श्रीलंकेविरुद्धच्या दोन्ही सामन्यांसाठी उपलब्ध असेल." (Photo: PTI)

3 / 5
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला या पर्वातील उर्वरित नऊ कसोटी सामन्यांपैकी सात सामने जिंकणे आवश्यक आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दौऱ्यापूर्वी भारतासाठी श्रीलंकेत 2-0 ने मालिका जिंकणे महत्त्वाचे आहे. अन्यथा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित कठीण होईल. (Photo: PTI)

4 / 5
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : शुबमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर बरार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, जसप्रीत बुमराह, साई सुदर्शन. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप

अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण

अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?

गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती