AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Neeraj Chopra | नीरज चोप्रा याची धमाकेदार कामगिरी, असा कारनामा करणारा दुसराच भारतीय

Neeraj Chopra Golden Medal | नीरज चोप्रा याने भारताला बुडापेस्ट इथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीप फायनलमध्ये विक्रमी भालाफेकत सुवर्ण पदक मिळवून दिलं.

| Updated on: Aug 28, 2023 | 9:59 PM
Share
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा याने वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप फायनलमध्ये सुवर्ण कामगिरी केली. नीरज अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय ठरला.

'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा याने वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप फायनलमध्ये सुवर्ण कामगिरी केली. नीरज अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय ठरला.

1 / 7
नीरज चोप्रा याने वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक जिंकत दुसरा भारतीय ठरण्याचा बहुमान मिळवला. नीरज चोप्रा याच्या आधी माजी भारतीय शूटर अभिनव बिंद्रा याने भारतासाठी वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये गोल्डन मेडल मिळवलं होतं.

2 / 7
अभिनव बिंद्रा याने 2006 मध्ये जगरेब वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशीपमध्ये गोल्डन मेडल मिळवलं होतं. अभिनवनंतर आता नीरजने 17 वर्षांनंतर अशी कामगिरी केली आहे.

अभिनव बिंद्रा याने 2006 मध्ये जगरेब वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशीपमध्ये गोल्डन मेडल मिळवलं होतं. अभिनवनंतर आता नीरजने 17 वर्षांनंतर अशी कामगिरी केली आहे.

3 / 7
नीरज ऑल्मिपिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये गोल्ड जिंकणारा पहिलाच भारतीय आहे. अभिनव बिंद्रा याने 2006 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये गोल्ड जिंकलं. त्यानंतर 2008 ऑल्मिपिकमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती.

नीरज ऑल्मिपिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये गोल्ड जिंकणारा पहिलाच भारतीय आहे. अभिनव बिंद्रा याने 2006 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये गोल्ड जिंकलं. त्यानंतर 2008 ऑल्मिपिकमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती.

4 / 7
नीरज चोप्रा याने वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप 2023 च्या तिसऱ्या राउंडमध्ये शानदार कामगिरी करत सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं.  नीरजने याआधी यूजीनमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये सिल्वहर मेडल मिळवलं होतं.

5 / 7
नीरजला पहिल्या प्रयत्नात अपयश आलं. नीरजचा पहिलाच थ्रो फॉऊल ठरला. मात्र नीरजने दुसरा थ्रो हा तब्बल 88.17 मीटर लांब फेकत सुवर्ण पदक निश्चित केलं.

नीरजला पहिल्या प्रयत्नात अपयश आलं. नीरजचा पहिलाच थ्रो फॉऊल ठरला. मात्र नीरजने दुसरा थ्रो हा तब्बल 88.17 मीटर लांब फेकत सुवर्ण पदक निश्चित केलं.

6 / 7
तर पाकिस्तानचा अरशद नदीम याने 87.72 मीटर लांब भाला फेकत सिलव्हर मेडल जिंकलं.

तर पाकिस्तानचा अरशद नदीम याने 87.72 मीटर लांब भाला फेकत सिलव्हर मेडल जिंकलं.

7 / 7
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.