AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जय शाह Icc Chairman होणारे पाचवे भारतीय, इतर चौघे कोण?

Indian Icc Chairman List: जय शाहआधी भारतातील चौघांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. या चौघांपैकी एक दिग्गज व्यक्ती ही महाराष्ट्रातील आहे. पाहा.

| Updated on: Aug 27, 2024 | 10:06 PM
Share
बीसीसीआयचे विद्यमान सचिव आणि एसीसीचे अध्यक्ष जय शाह यांची 27 ऑगस्टला संध्याकाळी आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे. जय शाह हे आयसीसीचे अध्यक्ष होणारे पाचवे भारतीय ठरले आहेत. याआधी कोणत्या भारतीयांनी ही जबाबदारी सांभाळली आहे, हे जाणून घेऊयात. (PC - Icc)

1 / 5
जगमोहन दालमिया आयसीसी अध्यक्षपदी नियुक्त होणारे पहिले भारतीय ठरले. डालमिया यांनी 1997 ते 2000 या दरम्यान अध्यक्षपदाची जबाबदारी सार्थपणे पार पाडली. दालमिया यांचं भारतीय क्रिकेटच्या विकासात मोलाचं योगदान राहिलं. (PC - Reuters)

2 / 5
त्तकालिन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार क्रिकेट विश्वातही रिमोट कन्ट्रोल या भूमिकेत राहिले. शरद पवार आयसीसीच्या अध्यक्षपदी नियुक्त होणारे दुसरे भारतीय ठरले. त्यांनी 2010-2012 या दरम्यान आयसीसी अध्यक्ष म्हणून सूत्रं सांभाळली. तसेच पवार हे 2005 ते 2008 दरम्यान बीसीसीआयचे अध्यक्ष राहिलेत. (PC - AFP)

3 / 5
एन श्रीनिवासन हे तिसरे भारतीय होते ज्यांची आयसीसी अध्यक्षपदी नियुक्ती झाली. श्रीनिवासन यांनी 2014-2015 दरम्यान क्रिकेट विश्वातील सर्वात मोठ्या  पदाची सूत्रं सांभाळली. तसेच श्रीनिवासन हे आयपीएलमधील चेन्नई या संघाचे सहमालक आहेत.  (PC - AFP)

4 / 5
शशांक मनोहर हे आयसीसीचं अध्यक्षपद भूषवणारे चौथे भारतीय ठरले. मनोहर इतर भारतीयांच्या तुलनेत सर्वाधिक काळ या पदावर राहिले. मनोहर यांनी 2015-2020 दरम्यान ही जबाबदारी सांभाळली. (PC - PTI)

शशांक मनोहर हे आयसीसीचं अध्यक्षपद भूषवणारे चौथे भारतीय ठरले. मनोहर इतर भारतीयांच्या तुलनेत सर्वाधिक काळ या पदावर राहिले. मनोहर यांनी 2015-2020 दरम्यान ही जबाबदारी सांभाळली. (PC - PTI)

5 / 5
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.