AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : जो रूटची भारताविरुद्ध पुन्हा एकदा शतकी खेळी, सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी

भारताविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडने जबरदस्त कामगिरी केली आहे. दुसऱ्या दिवशी जो रूटने 37वं कसोटी शतक ठोकलं. यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

| Updated on: Jul 11, 2025 | 5:54 PM
Share
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना क्रिकेटची पंढरी म्हणून ख्याती असलेल्या लॉर्ड्सवर सुरु आहे. या सामन्यातील दुसरा दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर जो रूटने शतक ठोकलं. (फोटो- ECB Twitter)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना क्रिकेटची पंढरी म्हणून ख्याती असलेल्या लॉर्ड्सवर सुरु आहे. या सामन्यातील दुसरा दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर जो रूटने शतक ठोकलं. (फोटो- ECB Twitter)

1 / 7
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 4 गडी गमवून 251 धावा केल्या होत्या. तसेच जो रूट नाबाद 99 धावांवर होता. दुसऱ्या दिवशी त्याने पहिल्या चेंडूवर चौकार मारला आणि शतक पूर्ण केलं.  (GETTY IMAGES)

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 4 गडी गमवून 251 धावा केल्या होत्या. तसेच जो रूट नाबाद 99 धावांवर होता. दुसऱ्या दिवशी त्याने पहिल्या चेंडूवर चौकार मारला आणि शतक पूर्ण केलं. (GETTY IMAGES)

2 / 7
जो रूटने 192 चेंडूत 10 चौकारांसह आपल्या कसोटी कारकिर्दीतील 37 वे शतक पूर्ण केले. रूटने टीम इंडियाविरुद्ध झळकावलेले हे 11 वे कसोटी शतक आहे.(GETTY IMAGES)

जो रूटने 192 चेंडूत 10 चौकारांसह आपल्या कसोटी कारकिर्दीतील 37 वे शतक पूर्ण केले. रूटने टीम इंडियाविरुद्ध झळकावलेले हे 11 वे कसोटी शतक आहे.(GETTY IMAGES)

3 / 7
या शतकासह अनेक विक्रम रचणाऱ्या जो रूटचे लॉर्ड्स मैदानावर हे आठवे शतक आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताविरुद्ध कसोटीत 3000 धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला. (GETTY IMAGES)

या शतकासह अनेक विक्रम रचणाऱ्या जो रूटचे लॉर्ड्स मैदानावर हे आठवे शतक आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताविरुद्ध कसोटीत 3000 धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला. (GETTY IMAGES)

4 / 7
लॉर्ड्सवर शतक झळकावून त्याने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाचीही बरोबरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या पाच स्थानावर पोहोचला आहे.(GETTY IMAGES)

लॉर्ड्सवर शतक झळकावून त्याने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाचीही बरोबरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या पाच स्थानावर पोहोचला आहे.(GETTY IMAGES)

5 / 7
जो रूटने एकाच देशाविरुद्ध सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे. सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 11 शतके ठोकली आहेत.  या यादीत डॉन ब्रॅडमन अव्वल स्थानावर आहेत ज्यांनी इंग्लंडविरुद्ध 19 शतके ठोकली आहेत. (GETTY IMAGES)

6 / 7
जो रुटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 55 वे शतक आहे. तर कसोटी क्रिकेटमधील 37 शतके केली आहेत. यासह त्याने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथला मागे टाकले आहे. या दोघांच्या नावावर 36 शतके केली आहेत. (फोटो- ECB Twitter)

7 / 7
Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी