सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम संकटात! जो रूटने साधली बरोबरी, आता ऐतिहासिक नोंद करण्याच्या वेशीवर
इंग्लंड संघाचा कसोटी कर्णधार गेल्या काही वर्षात जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. आता त्याच्या रडारवर सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रम आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्याच डावात या विक्रमाची बरोबरी साधली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
मुघलांच्या खानपानाच्या सवयी होत्या भन्नाट, चक्क हिमालयातून बर्फ मागवला जायचा ?
उचकी आणि कुणाच्या आठवणीचा खरंच संबंध आहे का? जाणून घ्या सत्य
ChatGPT वर हे सर्गच केलं तर होऊ शकता मालामाल, जाणून घ्या कसं
बदलत्या हवामानात ही 6 गरमागरम ड्रिंक्स येतील कामी..
आरारा खतरनाक, गुलाबी साडीत ही मराठी अप्सरा कोण? सौंदर्य पाहून...
पांढऱ्या ड्रेसमध्ये करीनाच्या क्लासी अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना
