आयपीएलचा 17 वा हंगाम या खेळाडूंसाठी अखेरचा! ‘हे’ 10 खेळाडू निवृत्तीच्या मार्गावर!
IPL 2024 Retirement: आयपीएलच्या 17 व्या हंगामातील महामुकाबल्यात सनरायजर्स हैदराबादचा पराभव करत कोलकाता नाईट रायडर्स चॅम्पियन ठरली. या हंगामानंतर 10 खेळाडू कोणत्याही क्षणी निवृत्ती घेऊ शकतात.
![महेंद्रसिंह धोनी याने आपल्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सला 5 वेळा चॅम्पियन केलं. यंदा ऋतुराजच्या नेतृत्वात चेन्नईचं साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं. धोनीने या हंगामात 161 धावा केल्या. धोनीचा 17 वा हंगाम अखेरचा ठरु शकतो.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/m-s-dhoni-and-ruturaj-gaikwad-csk.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 10
![राजस्थान रॉयल्सचा अनुभवी खेळाडू आर अश्विन आयपीएलला अलविदा करु शकतो. अश्विनने या हंगामात राजस्थानसाठी 86 धावांसह 15 सामन्यांमध्ये 9 विकेट्स घेतल्या.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/r-ashwin-rr-ipl.jpg)
2 / 10
![पंजाब किंग्सचा नियमित कर्णधार शिखर धवन याला या हंगामात दुखापतीमुळे बहुतांश सामन्यांना मुकावं लागलं. धवनने 152 धावा केल्या. धवनचा हा अखेरचा हंगाम ठरु शकतो.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/shikhar-dhawan-pbks.jpg)
3 / 10
![केकेआरच्या मनीष पांडे याला या हंगामात फक्त 1 वेळाच बॅटिंगची संधी मिळाली. पांडे निवृत्तीचा निर्णय घेऊ शकतो.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/manish-pandey-kkr.jpg)
4 / 10
![दिल्ली कॅपिट्ल्सचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने 8 सामन्यांमध्ये 168 धावा केल्या. वॉर्नर आपल्या आयपीएलच्या कारकीर्दीत शेवटच्या टप्प्यात आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/david-warner-ipl-dc.jpg)
5 / 10
![गुजरात टायटन्सचा विकेटकीपर फलंदाज ऋद्धीमान साहा हा आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून खेळतोय. साहाचा हा अखेरचा हंगाम असू शकतो.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Wriddhiman-Saha-ipl.jpg)
6 / 10
![मोहित शर्मा पुढील हंगामाआधी किंवा नंतरही निवृत्त होऊ शकतो. मोहितने यंदा या हंगामात 12 सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेतल्या.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/mohit-sharma-gt.jpg)
7 / 10
![आरसीबीच्या दिनेश कार्तिकने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या एलिमिनेट सामन्यानंतर अघोषित निवृत्ती जाहीर केली. कार्तिकने या हंगामातील 15 सामन्यांमध्ये 326 धावा केल्या.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/dinesh-karthik-rcb.jpg)
8 / 10
![मुंबई इंडियन्सचा अनुभवी गोलंदाज पीयूष चावला याचा हा अखेरचा हंगाम असेल. चावलाने 11 सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेतल्या. पीयूष आगामी हंगामाआधी आयपीएलला अलविदा करु शकतो.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/piyush-chawla-mi.jpg)
9 / 10
![लखनऊ सुपर जायंट्सचा अनुभवी अमित मिश्रा याला या हंगामात फक्त 1 सामन्यातच संधी मिळाली. अमितने 2 ओव्हरमध्ये 20 धावांच्या मोबदल्यात 1 विकेट घेतली. अमित मिश्रा कधीही निवृत्त जाहीर करु शकतो.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/amit-mishra-lsg.jpg)
10 / 10
Non Stop LIVE Update
![रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Rohit_Record_6-1.jpg?w=670&ar=16:9)
रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या
![कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का? कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/cropped-PM-Kisan-17th-Installment-5.jpg?w=670&ar=16:9)
कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का?
![जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Gharo-Ghari-Maatichya-Chuli-7-1.jpg?w=670&ar=16:9)
जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत
![deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/feature-18.jpg?w=670&ar=16:9)
deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता
!['हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू 'हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/shiv-ji-1.jpg?w=670&ar=16:9)
'हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू
![जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-Jacqueliene-look-bold-1.jpg?w=670&ar=16:9)
जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका